प्रश्नांची यादी

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहे? open

मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदाची न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग यांनी घेतली शपथ. मुंबई 7 : मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झालेल्या न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग यांना राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज पदाची शपथ दिली.

पूर्ण वाचा →

भारतातील सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना कोण हटवू शकतो? open

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची संख्या निश्चित करण्याचा अधिकार संसदेला आहे. पात्रता-सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशपदी नियुक्तीसाठी पुढील पात्रता आवश्यक असते. ती व्यक्ती भारतीय नागरिक असावी. उच्च न्यायालयात पाच वर्षे न्यायाधीश पदाचा अनुभव असावा.

पूर्ण वाचा →

भारतातील 25 वे उच्च न्यायालय कोणते आहे? open

आंध्रप्रदेश व तेलंगाणा राज्याकरिता असलेले 'हैदराबाद येथील उच्च न्यायालय आता तेलंगणा उच्च न्यायालय म्हणून ओळखले जाणार.

पूर्ण वाचा →

भारताचे 47 वे सरन्यायाधीश कोण आहेत? open

भारताचे सरन्यायाधीश हे भारतीय संघीय न्यायव्यवस्थेचे सर्वोच्च अधिकारी आहेत. शरद अरविंद बोबडे यांची भारताचे 47वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

पूर्ण वाचा →

भारताचा सध्याचा मुख्‍य न्यायधीश कोण आहे? open

भारतीय राज्यघटनेतील कलम 124 मधील उपकलम (2)नुसार प्राप्त अधिकारांचा वापर करत राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश, न्यायमूर्ती उदय उमेश लळीत यांची भारताचे सरन्यायाधीश म्हणून नेमणूक केली आहे. न्यायमूर्ती उदय उमेश लळीत येत्या 27 ऑगस्ट 2022 रोजी भारताचे 49 वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारतील.

पूर्ण वाचा →

पर्यावरणीय भूगोल म्हणजे काय? open

पर्यावरणीय भूगोल भौतिक वातावरण आणि त्याचा मानवांवर होणारा परिणाम यावर लक्ष केंद्रित करते . जगासमोरील पर्यावरणीय आव्हानांना सामोरे जाण्यासाठी भौतिक आणि पर्यावरणीय भूगोलाचे एकत्रीकरण समजून घेणे आजच्यापेक्षा महत्त्वाचे कधीच नव्हते.

पूर्ण वाचा →

पर्यावरण म्हणजे काय? open

पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवती असलेले जैविक (सर्व जीव) आणि अजैविक (हवा-हवामान, पाणी, जमीन, सूर्यप्रकाश) घटकांचे आवरण. परिसंस्था म्हणजे अजैविक आणि जैविक घटकांचा एकमेकाशी असलेला सबंध आणि त्यांच्यातील आंतर्क्रिया होय. या घटकांच्या यांच्या मिश्रणातून पुढे जैवविविधता, अन्नसाखळी तयार होते.

पूर्ण वाचा →

निसर्ग मानवासाठी काय करतो? open

मनुष्य के लिए धरती उसके घर का आंगन, आसमान छत, सूर्य-चांद-तारे दीपक, सागर-नदी पानी के मटके और पेड़-पौधे आहार के साधन हैं। प्रकृति और मनुष्य के बीच बहुत गहरा संबंध है। दोनों एक-दूसरे के पूरक हैं। मनुष्य के लिए धरती उसके घर का आंगन, आसमान छत, सूर्य-चांद-तारे दीपक, सागर-नदी पानी

पूर्ण वाचा →