प्रश्नांची यादी

शिवाजी महाराजांनी स्वराज्य कसे स्थापन केले? open

ज्यांनी 1674 मध्ये पश्चिम भारता मध्ये मराठा साम्राज्याचा पाया घातला. त्यासाठी महाराजांना मोगल साम्राज्याचा राजा औरंगजेब याच्याशी युद्ध करावे लागले. फक्त एतकच नाहीतर विजापूरचा आदिलशहा आणि इंग्रज यांच्याशी देखील युद्ध करावे लागले. 1674 मध्ये महाराजांवर रायगड येथे राज्याभिषेक झाला आणि ते मराठा साम्राज्याचे छत्रपती बनले.

पूर्ण वाचा →

गुजरात मध्ये काय प्रसिद्ध आहे? open

हे समुद्रकिनारे, मंदिर शहरे आणि ऐतिहासिक राजधानींसाठी प्रसिद्ध आहे. वन्यजीव अभयारण्ये, हिल रिसॉर्ट्स आणि नैसर्गिक भव्यता ही गुजरातची देणगी आहे. शिल्पकला, हस्तकला, ​​कला, उत्सव यामुळेही राज्य समृद्ध होते.

पूर्ण वाचा →

गुजरातची कला आणि संस्कृती काय आहे? open

गुजराती संस्कृती आणि परंपरा
पारंपारिक कला आणि हस्तकला, ​​आदिवासी नृत्य, लोकगीते, प्रादेशिक सण आणि मेळे आणि विविध प्रकारचे सांस्कृतिक उत्सव हे सर्व गुजरातच्या सांस्कृतिक जीवनाचा भाग आहेत. भारतातील बहुसंख्य राज्यांप्रमाणेच गुजरातमध्ये सर्व धर्माचे लोक राहतात.

पूर्ण वाचा →

1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य समारंभाचे उद्घाटन कोणी केले? open

1 मे हा महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन. याच दिवशी 1960 साली तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली.

पूर्ण वाचा →

महाराष्ट्र कोणत्या भागात येतो? open

महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागातले एक राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र हे भारताच्या सर्वांत विकसनशिल राज्यांपैकी एक आहे.

पूर्ण वाचा →

मुंबईचे प्रांत कोणते? open

मुंबई प्रदेश
वर्तमान भारतीय प्रजासत्ताकाच्या पश्चिमेकडील गुजरात, महाराष्ट्राचा पश्चिम भाग, वायव्य कर्नाटक हे भूप्रदेश, वर्तमान पाकिस्तानातील सिंध प्रांत, तसेच वर्तमान येमेनमधील एडन या प्रदेशांचा मुंबई प्रांतामध्ये समावेश होता. मुंबई प्रांताची राजधानी मुंबई ही होती.

पूर्ण वाचा →