नायब तहसीलदार हे पंजाबमधील राजपत्रित अधिकारी आहेत का?
नाही
पूर्ण वाचा →नाही
पूर्ण वाचा →बांगलादेश, भारत आणि पाकिस्तानमध्ये, तहसीलदार किंवा मामलतदार हा महसूल निरीक्षकांसह कर अधिकारी असतो. ते तहसीलकडून जमीन महसुलाच्या संदर्भात कर मिळविण्याचे प्रभारी आहेत. तहसीलदाराला संबंधित तहसीलचे कार्यकारी दंडाधिकारी म्हणूनही ओळखले जाते.
पूर्ण वाचा →तलाठ्याच्या कार्यक्षेत्रास सज्जा किंवा साझा असे म्हणतात. सर्वसाधारणपणे १ ते ३ गावाच्या समूहास एक तलाठी असतो. सज्यातील सर्व गावांची गाव दप्तरे अद्ययावत ठेवण्याची जबाबदारी तलाठयावर असते. मंडळ अधिकारी हा तलाठयाचा निकटचा वरिष्ठ असतो.
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →१७०७ मधे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मोगल साम्राज्याचा अस्त होण्यास सुरुवात झाली. १७०७ पासून ते १८५८ या काळात उत्तर मुघल साम्राज्य होते. मुघल साम्राज्याचा शेवटचा बादशाह बहादुरशाह जफर हा होता. १८५८ साली ब्रिटिशांनी दिल्ली ताब्यात घेऊन मोगल साम्राज्य खालसा केले व हिंदुस्थानवर एकछत्री अंमल सुरू केला.
पूर्ण वाचा →मोगलांचा राज्य (१२०६-१८६२) या काळात होते…
पूर्ण वाचा →मोहिमेच्या शेवटच्या दिवसांपर्यंत पानिपतच्या आसपासच्या गावांमधली झाडंही शिल्लक राहिली नव्हती. त्यामुळे सरपणाला लाकडं मिळणं मराठा फौजेला कठीण झालं होतं. परिणामी मराठा सैन्याचे हाल होत होते, असं अनेक ऐतिहासिक संदर्भ ग्रंथांमध्ये नमूद केलं आहे. "त्या उलट अफगाण सैनिकांचा पेहराव मात्र थंडीचा सामना करण्यासाठी योग्य होता.
पूर्ण वाचा →भौगोलिक वैशिष्ट्यांमुळे नैसर्गिक संरक्षण होते आणि मराठ्यांच्या वाढीसही मदत झाली. विंध्य-सातपुडा पर्वत रांगा आणि नर्मदा-ताप्ती नद्यांनी मराठा प्रदेशाला जवळच्या प्रदेशांपासून वेगळे केले. मराठी भाषा आणि साहित्याने मराठ्यांमध्ये एकतेची भावना निर्माण केली.
पूर्ण वाचा →नानासाहेब पेशवे यांचा मोठा मुलगा विश्वासराव आणि चुलत भाऊ सदाशिवराव भाऊंच्या नेतृत्वाखाली मराठ्यांची मोहिम चालू झाली. अनेक अडचणींना तोंड देत सेना उत्तरेत पोहोचली. वाटेत होळकर, शिंदे, गायकवाड, बुंदेले यांच्या तुकड्या येउन मिळाल्या सैन्याला बळकटी मिळाली .
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →