जैन धर्म दोन पंथांमध्ये का विभागला गेला आहे?
श्वेतांबर आणि दिगंबर आहे. जैन धर्म दोन पंथांमध्ये विभागला गेला आहे - श्वेतांबर आणि दिगंबर.
पूर्ण वाचा →श्वेतांबर आणि दिगंबर आहे. जैन धर्म दोन पंथांमध्ये विभागला गेला आहे - श्वेतांबर आणि दिगंबर.
पूर्ण वाचा →एकट्या जपान मध्ये ७८१ पेक्षा अधिक बौद्ध संप्रदाय आहेत. महायान, हीनयान (थेरवाद), वज्रयान व नवयान हे बौद्ध धर्माचे प्रमुख संप्रदाय आहेत.
पूर्ण वाचा →आधुनिक काळामध्ये बौद्ध धर्माच्या दोन प्रमुख शाखा अस्तित्वात आहेत: श्रीलंका आणि दक्षिणपूर्व आशियातील थेरवाद आणि हिमालयीन आणि पूर्व आशियातील महायान.
पूर्ण वाचा →२०११ च्या भारतीय जनगणनेच्या अहवालानुसार सबंध भारतात सुमारे ८४,४२,९७२ बौद्ध लोक होते, यापैकी ६५,३१,२०० म्हणजेच ७७.३६% बौद्ध हे महाराष्ट्र राज्यातील होते.
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →जैन धर्म हा जगातील सर्वात प्राचीन धर्मांपैकी एक आहे, ज्याचा उगम भारतात किमान 2,500 वर्षांपूर्वी झाला.
पूर्ण वाचा →दोघांचेही बरेच विचार व आचार मिळतेजुळते आहेत पण थोडा फरक आहे. जैन धर्म आत्मक्लेश करून मोक्ष प्राप्ती मानतो तर बौद्ध धर्म आत्मक्लेश मानत नाही , बुद्धांनी फक्त बुद्धत्व म्हणजे स्वतः मधील ईशत्व शोधण्यास सांगितले.
पूर्ण वाचा →इसवी सन पूर्व सहाव्या शतकामध्ये संपूर्ण जगामध्ये अनेक धर्म संप्रदाय उद्याला आले. जैन साहित्यानुसार या काळात जगामध्ये ६२ धर्म संप्रदाय उदयाला आले. चीनमध्ये कन्फ्यूशियस तर इराणमध्ये पारशी हे धर्म संप्रदाय उदयाला आले. याच काळात भारतामध्ये बौद्ध आणि जैन धर्म उदयाला आले असे मानले जाते.
पूर्ण वाचा →या जगाचा इतिहास सांगताना जैन धर्म आणि बौद्ध यांची कल्पाची व युगाची कल्पना अवाढव्यपणात समान आहे. या दोन धर्मांतील साम्य असे : अहिंसा परमधर्म, यज्ञखंडन, वेदप्रामाण्य व जातिसंस्था मोक्षमार्गात न मानणे कर्मसिद्धांत, भिक्षुसंघ, लोकभाषेत उपदेश, मोक्षाचा सर्व मानवांस अधिकार इत्यादी.
पूर्ण वाचा →जैन शाश्वत जीव (आत्मा) च्या अस्तित्वावर विश्वास ठेवतात, तर बौद्ध धर्म आत्म (जीव) किंवा आत्मा (आत्मा) या संकल्पनेला नाकारतो, त्याऐवजी स्वयं (अनत्त) ही संकल्पना मांडतो. अनिकांतवाद सिद्धांत हा जैन आणि बौद्ध धर्मातील आणखी एक महत्त्वाचा फरक आहे.
पूर्ण वाचा →