प्रश्नांची यादी

जेव्हीपी समितीचे सदस्य कोण होते? open

सरकारने स्थापन केलेल्या दर समितीने भाषावार प्रांतरचना करण्यास नकार दिला. यावर विचार करण्यासाठी काँग्रेसने ' जेव्हीपी ' समिती नेमली. या समितीत जवाहरलाल नेहरू, वल्ल्भभाई पटेल व पट्टाभि सीतारामय्या यांचा समावेश होता.

पूर्ण वाचा →

संयुक्त महाराष्ट्र हा ग्रंथ कोणी लिहिला? open

संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या पार्श्वभूमीवर चळवलीतील अग्रभागी असलेले एक तत्कालीन कार्यकर्ते लालजी पेंडसे यांनी चळवळीबद्दलचा पहिला ग्रंथ 'महाराष्ट्राचे महामंथन] हा १९६२ साली लिहून पूर्ण केला.

पूर्ण वाचा →

संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेतृत्व कोणी केले? open

जोशी, प्रल्हाद केशव अत्रे, श्रीपाद डांगे, शाहीर अमर शेख,भाई उद्धवराव पाटील, प्रबोधनकार ठाकरे हे चळवळीतील महत्त्वाचे नेते ठरले. एस. एम. जोशी, श्रीपाद डांगे यांनी लढ्याचे नेतृत्व केले.

पूर्ण वाचा →

भारताचे कोणते वैशिष्ट्यपूर्ण पंतप्रधान 1952 मध्ये बॉम्बे राज्याचे मुख्यमंत्री झाले? open

भारताच्या स्वातंत्र्यानंतर बॉम्बे स्टेटचे तीन मुख्यमंत्री होते: बाळासाहेब गंगाधर खेर हे मुंबईचे पहिले मुख्यमंत्री होते (1946-1952) मोरारजी देसाई (1952-1956) यशवंतराव चव्हाण (1956-1960)

पूर्ण वाचा →

महाराष्ट्राची स्थापना कोणी केली? open

1 मे हा महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन. याच दिवशी 1960 साली तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. पंडितजींनी यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राचा मंगलकलश दिला आणि नव्या महाराष्ट्राच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपविली.

पूर्ण वाचा →

संयुक्त महाराष्ट्र समितीचे स्वरूप काय होते? open

६ फेब्रुवारी १९५६ रोजी मराठी भाषिकांचे "महाराष्ट्र राज्य' निर्मितीसाठी "संयुक्त महाराष्ट्र समिती'ची स्थापना पुणे इथे टिळक स्मारक मंदिरात करण्यात आली. या आंदोलनाचे अग्रणी नेते आचार्य अत्रे, एस. एम. जोशी(समितीचे सरचिटणीस), केशवराव जेधे (समितीचे अध्यक्ष), नाना पाटील, के.सी.

पूर्ण वाचा →

द्विभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री कोण होते? open

इ. स. १९५६ मध्ये स्थापन झालेल्या द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड झाली. तसेच मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर (१ मे, १९६०) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणूनही त्यांचीच निवड झाली.

पूर्ण वाचा →

मराठी भाषिकांचे महाराष्ट्र राज्य कधी निर्माण करण्यात आले? open

स्वतंत्र भारतात मराठी भाषकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा लढा उभारला गेला. या चळवळीमुळे १ मे इ. स. १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले

पूर्ण वाचा →

खाजगी इक्विटी फंडांचे नियमन केले जाते का? open

जरी खाजगी इक्विटी फंड SEC मध्ये नोंदणीकृत असलेल्या सल्लागाराद्वारे सल्ला दिला जाऊ शकतो, खाजगी इक्विटी फंड स्वतः SEC मध्ये नोंदणीकृत नाहीत. परिणामी, खाजगी इक्विटी फंड नियमित सार्वजनिक प्रकटीकरण आवश्यकतांच्या अधीन नाहीत.

पूर्ण वाचा →