प्रश्नांची यादी
उत्तर प्रदेशातील वाराणसी इथं जन्मलेले श्री प्रकाश हे संयुक्त महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल होते. 1956 ते 1962 या काळात त्यांनी आधी मुंबई प्रांताचं आणि नंतर संयुक्त महाराष्ट्राचं राज्यपालपद भूषवलं
पूर्ण वाचा →📂 राजनीतिक🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi ३० जून २०२२ पासून विद्यमान बाळासाहेबांची शिवसेनेचे एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत.
पूर्ण वाचा →📂 राजनीतिक🕒 3 year ago👁️ 37 views🌐 marathi महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या ठिकाणी रमेश बैस यांची नियुक्ती या पदावर करण्यात आली आहे
पूर्ण वाचा →📂 राजनीतिक🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi विल्यम बेंटिक हे भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते.
पूर्ण वाचा →📂 राजनीतिक🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi राज्यपाल हा राज्याचा घटनात्मक प्रमुख असतो आणि तो राज्यात राष्ट्रपतींचे प्रतिनिधित्व करतो. राज्याचा कारभार भारतीय राज्यघटना आणि देशाच्या कायद्यांशी सुसंगत असावा, अशी राज्यपालांची भूमिका असते.
पूर्ण वाचा →📂 राजनीतिक🕒 3 year ago👁️ 54 views🌐 marathi त्यानंतर दिनांक १४ जुलै २०२१ रोजी त्यांची झारखंडच्या राज्यपालपदी बदली करण्यात आली. दिनांक १८ फेब्रुवारी २०२३ रोजी श्री रमेश बैस यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून पदग्रहण केले आहे.
पूर्ण वाचा →📂 राजनीतिक🕒 3 year ago👁️ 225 views🌐 marathi यापूर्वी 21 ऐवजी 30 तोफांची सलामी दिली जात होती.
मात्र, पुढे जाऊन ही सलामी ३० ऐवजी २१ तोफांची करण्यात आली आणि आता फक्त २१ तोफांची सलामी दिली जाते. ज्या 7 विशेष तोफांनी ही सलामी दिली जाते त्यांना पॉन्डर्स म्हणतात
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 212 views🌐 marathi 21 तोफांची सलामी म्हणजे काय? प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये राष्ट्रपतींच्या बॉडी गार्ड्स (PBG) च्या कमांडंटची तलवार राष्ट्रपती आणि राष्ट्रध्वजाच्या जयघोषात खाली येते तेव्हा 21 तोफांची सलामी सुरू होते आणि राष्ट्रगीत सुरू असताना चालते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 39 views🌐 marathi भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीपासूनच 26 जानेवारी हा स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा केला जायचा. पूर्ण स्वराज्य देण्याच्या मागणीनंतर स्वांत्र्य मिळाल्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी संविधान लागू करण्यात आलं. त्यामुळे हाच दिवस देशाचा प्रजासत्ताक दिवस म्हणून घोषित करण्यात आला.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 126 views🌐 marathi चंद्रगुप्त मौर्य (इ.स.पू. ३४० ते इ.स.पू. २९८) हा एक भारतीय सम्राट आणि मौर्य साम्राज्याचा संस्थापक होता. मौर्य साम्राज्याची राजकीय कारकीर्द हा भारतीय इतिहासातला एक सुवर्णकाळ समजला जातो. चंद्रगुप्त मौर्य हा जुलमी नंद घराण्याचा पाडाव करून इ.स.पू. ३२२ साली आर्य चाणक्य याच्या मदतीने सिंहासनावर विराजमान झाला.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 210 views🌐 marathi