कोणते राज्य स्वातंत्र्य दिन साजरा करत नाही?
१९ डिसेंबर १९६१ रोजी गोवा स्वतंत्र झाला. त्यामुळेच गोव्यात स्वातंत्र्याचा उत्सव या दिवशी साजरा केला जात नाही.
पूर्ण वाचा →१९ डिसेंबर १९६१ रोजी गोवा स्वतंत्र झाला. त्यामुळेच गोव्यात स्वातंत्र्याचा उत्सव या दिवशी साजरा केला जात नाही.
पूर्ण वाचा →राष्ट्रीय दिवस हा सहसा सार्वजनिक सुट्टी असतो. अनेक देशांमध्ये एकापेक्षा जास्त राष्ट्रीय दिवस असतात. डेन्मार्क आणि युनायटेड किंग्डम हे दोनच देश आहेत ज्यात राष्ट्रीय दिवस नाही. राष्ट्रीय दिवस राष्ट्रीयतेच्या युगासह उदयास आले, बहुतेक 19 व्या आणि 20 व्या शतकात दिसून आले.
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →हे भारतातील सर्वात मोठे कायदेमंडळ आहे. उत्तर प्रदेश विधानसभेत 403 निर्वाचित सदस्य आहेत. उत्तर प्रदेश विधान परिषदेत 100 सदस्य आहेत.
पूर्ण वाचा →1) सभासदाचा कार्यकाळ सहा वर्षांचा असतो. 2)दर दोन वर्षांनी एक तृतीयांश सभासद निवृत्त होतात. त्यांच्या जागी नवे सभासद निवडले जातात. ३) एखाद्या घटक राज्यात विधान परिषद संसदेच्या कायद्याने निर्माण करता येते.
पूर्ण वाचा →सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंटचे पवनकुमार चामलिंग हे १९९४ ते २०१९ सिक्कीमचे मुख्यमंत्री होते. परंतु २०१९ सालच्या निवडणुकीमध्ये सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा पक्षाने १७ जागांवर विजय मिळवला व पक्षाचे अध्यक्ष प्रेम सिंह तमांग सिक्कीमचे नवे मुख्यमंत्री बनले.
पूर्ण वाचा →भारतात एकूण 31 विधानसभा असून, सात विधानपरिषद आहेत. देशात 4 हजार 126 विधानसभा सदस्य आहेत. > भारतातील घटक राज्यांमधील कायदेमंडळाच्या कनिष्ट गृहाला विधानसभा म्हणतात.
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →लोकसभेचे सदस्य हे जनतेने थेट निवडून दिलेले प्रतिनिधी असतात, अर्थात त्यांची भारताच्या पात्र प्रौढ नागरिकांचा समावेश असलेल्या मतदारसंघांतून थेट निवडणूक केली जाते. भारताच्या राज्यघटनेप्रमाणे लोकसभेचे सध्या ५५२ सदस्य आहेत.
पूर्ण वाचा →