प्रश्नांची यादी

वायूंचे मिश्रण काय आहे? open

नैसर्गिक वायूमध्ये ९०-९५ टक्के मिथेन असते व ५ ते १० टक्के इतर वायू असतात. नैसर्गिक वायू हे एक मिश्रण आहे. त्यात [प्रामुख्याने [उदककर्बे|उदककर्बांचा]]( हायड्रोकार्बन्सचा] समावेश होतो.

पूर्ण वाचा →

निष्क्रिय वायू मूलद्रव्य म्हणजे काय? open

हेलियम, निऑन, आरगॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन हे सर्व निष्क्रीय वायू किंवा उदासीन वायू आहेत. हे सर्व मुलद्रव्यें आवर्तसारणीमध्ये शेवटच्या म्हणजे १८ व्या गणात आहेत. अरगॉन हा निष्क्रिय वायू असल्याने अन्य मूलद्रव्यांशी त्याची संयुगे होत नाहीत.

पूर्ण वाचा →

वायूंचे प्रकार काय आहेत? open

हेलियम, निऑन, आरगॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन हे सर्व निष्क्रीय वायू किंवा उदासीन वायू आहेत. हे सर्व मुलद्रव्यें आवर्तसारणीमध्ये शेवटच्या म्हणजे १८ व्या गणात आहेत. अरगॉन हा निष्क्रिय वायू असल्याने अन्य मूलद्रव्यांशी त्याची संयुगे होत नाहीत.

पूर्ण वाचा →

हवेतील वायूंचे प्रमाण किती आहे? open

वातावरणातील हवेमध्ये प्रामुख्याने नायट्रोजन आणि ऑक्सिजन वायू असतात आणि त्यामध्ये नायट्रोजनचे प्रमाण 78 टक्के तर ऑक्सिजनचे प्रमाण 21 टक्के असतात उर्वरित 1 टक्के भागात अरगॉन, कार्बन डायऑक्साईड, निऑन, हेलिअम आणि हायड्रोजन वायू असतात.

पूर्ण वाचा →

4 प्रकारचे वायू कोणते आहेत? open

4 गॅस मॉनिटर वापरल्याने ऑक्सिजन (O2), कार्बन मोनोऑक्साइड (CO), हायड्रोजन सल्फाइड (H2S), मिथेन (CH4) किंवा तुम्ही तपासत असलेल्या इतर ज्वलनशील वायूंचे मूल्यांकन करून कोणत्याही वातावरणात तुमच्या कामगारांचे संरक्षण करू शकते.

पूर्ण वाचा →

हवेतील विविध वायूंचे उपयोग काय? open

जीवसृष्टी-साठी ऑक्सिजन, पाणी व अन्न या अत्यावश्यक गोष्टी असून यांपैकी ऑक्सिजन हवेतून मिळतो. पाण्याची वाफ ही पाऊस, हिमवृष्टी इत्यादींचा स्रोत असून ती अवरक्त प्रारणाचे शोषण व उत्सर्जन होण्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. वनस्पतींत कार्बन डाय-ऑक्साइड वायू ⇨ प्रकाशसंश्लेषणा साठी महत्त्वाचा असून त्यातून अन्ननिर्मिती होते.

पूर्ण वाचा →

हवा कोणते वायू बनवतात? open

पृथ्वीचे वातावरण, बहुतेकदा हवा म्हणून ओळखले जाते, हा वायूंचा थर आहे जो ग्रहाभोवती असतो आणि जे ग्रहांचे वातावरण बनवते आणि गुरुत्वाकर्षणाद्वारे त्या ठिकाणी स्थिर राहते. पृथ्वीच्या वातावरणाचे तीन प्रमुख घटक नायट्रोजन, ऑक्सिजन आणि अरगॉन आहेत. वस्तुमानानुसार पाण्याची वाफ वातावरणाच्या अंदाजे 0.25% आहे.

पूर्ण वाचा →