भारतात किती समुद्र आहेत?
तसेच पश्चिमेला अरबी समुद्र , दक्षिणेला हिंदी महासागर आणि अग्नेयेला बंगालचा उपसागर अशा ह्या तीन सागरांमुळे भारतीय किनारपट्टी विकसित झालेली दिसून येते.
पूर्ण वाचा →तसेच पश्चिमेला अरबी समुद्र , दक्षिणेला हिंदी महासागर आणि अग्नेयेला बंगालचा उपसागर अशा ह्या तीन सागरांमुळे भारतीय किनारपट्टी विकसित झालेली दिसून येते.
पूर्ण वाचा →मुख्य भूमीची व्याख्या " एखाद्या देशाचा किंवा खंडाचा मुख्य भागाशी संबंधित किंवा बनवणे, त्याच्या सभोवतालच्या बेटांचा समावेश न करता [एखाद्या घटकाद्वारे प्रादेशिक अधिकारक्षेत्रातील स्थितीची पर्वा न करता] " अशी केली जाते. हा शब्द राजकीयदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या आणि/किंवा लोकसंख्याशास्त्रीयदृष्ट्या राजकीयदृष्ट्या संबंधित रिमोटपेक्षा अधिक महत्त्वाचा असतो...
पूर्ण वाचा →देशाचा दक्षिणोत्तर विस्तार असून हे अंतर सु. ३,२१४ किमी. आहे. देशाचे क्षेत्रफळ ३२,८७,७८२ चौ.
पूर्ण वाचा →भारत भौगोलिकदृष्ट्या भारतीय पृष्ठाचा मोठा भाग आहे. जो इंडो-ऑस्ट्रेलियन पृष्ठाचा एक तुकडा आहे. भारत साधारणपणे साडेसात कोटी वर्षांपूर्वी दक्षिण गोलार्धातील गोंडवन या महाखंडाचा भाग होता. पृष्ठीय बदलांमध्ये भारतील पृष्ठ वेगळे झाले व नैऋत्य दिशेला सरकू लागले.
पूर्ण वाचा →भारताला एकूण ७,५१७ किलोमीटर (४,६७१ मैल) किमी इतका समुद्रकिनारा लाभला आहे त्यातील ५,४२३ किलोमीटर (३,३७० मैल) इतका द्वीपकल्पीय भारतात आहे तर उर्वरित २,०९४ किलोमीटर (१,३०१ मैल) द्विपसमूहांमध्ये समाविष्ट आहे.
पूर्ण वाचा →भारताचे स्थान
भारताचा मुख्य भूप्रदेशाचा अक्षवृत्तीय विस्तार 8° 4′ 28” उत्तर ते 37° 6′ 53′ 'उत्तर असा आहे. भारताचा अक्षवृत्तीय विस्तार 29° 2' 25” इतका आहे. भारताच्या अति दक्षिणेकडे इंदिरा पॉईंट हे निकोबार बेटावरील ठिकाण असून ते 60° 45′ 15” उत्तर अक्षवृत्तावर आहे.
NA
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →