एका शब्दात प्राथमिक गट म्हणजे काय?
1) प्राथमिक समूहः
व ज्यातील सदस्यांमध्ये सहकार्य व परस्परांसाठी त्याग करण्याची भावना आहे अषा समूहाला प्राथमिक समूह असे म्हणतात.
1) प्राथमिक समूहः
व ज्यातील सदस्यांमध्ये सहकार्य व परस्परांसाठी त्याग करण्याची भावना आहे अषा समूहाला प्राथमिक समूह असे म्हणतात.
कुटुंब हे प्राथमिक गटाचे उदाहरण आहे. आई वडील, पती-पत्नी, मुलगा मुलगी हे विभक्त कुटुंब संस्थेत येतात. त्यामुळे हे घटक प्राथमिक गटात मोडतात
पूर्ण वाचा →प्राथमिक आणि दुय्यम, असे समूहाचे दोन प्रकार काही अभ्यासकांनी मानलेले आहेत. काही समूह-उदा., कुटुंब-व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वावर मोठा प्रभाव टाकीत असतात. कुटुंबात व्यक्तींचा परस्परांशी सततचा, निकटचा आणि समोरासमोर असा संबंध येत असतो. अशा समूहांना 'प्राथमिक' म्हटले जाते.
पूर्ण वाचा →पुणे हे आहे. पुणे येथे राज्य राखीव पोलीस दलाचे मुख्यालय आहे.
पूर्ण वाचा →पोलीस उपअधीक्षक (DSP): तीन तारे.
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →हे भारताच्या महाराष्ट्र राज्याची कायदा व सुव्यवस्था राखणारी संस्था आहे. महाराष्ट्र पोलीस हे देशातील सर्वांत मोठ्या पोलीसदलांपैकी एक असून त्यात 12 पोलीस आयुक्तालये व 34 जिल्हा पोलीसदले आहेत. महाराष्ट्र पोलिसांचे मनुष्यबळ सुमारे १,८०,००० आहे. मुंबई येथे महाराष्ट्र पोलिसांचे मुख्यालय आहे.
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →लॅप्सचा सिद्धांत अस्तित्वात आल्यानंतर आता भारतीय राज्यकर्त्यांना पुढील वैशिष्ट्यांचा सामना करावा लागला. या सिद्धांतानुसार, ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष (जमीनदार म्हणून) नियंत्रणाखाली असलेले कोणतेही रियासत, शासकाने कायदेशीर पुरुष वारस निर्माण न केल्यास, कंपनीला जोडले जाईल.
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →