युरोपमधील कोणत्या देशाचे नागरिकत्व मिळणे सर्वात सोपे आहे?
NA
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →आज 74 वा प्रजासत्ताक दिन आहे. या दिनानिमित्त देशभर उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →जगभरातल्या अनेक देशांमध्ये दुहेरी नागरिकत्व मान्य आहे. म्हणजे तुम्ही एकच वेळी दोन देशांचं नागरिकत्व घेऊ शकता. पण भारतात दुहेरी नागरिकत्वाचा नियम नाहीये. म्हणजे जर तुम्हाला इतर कोणत्या देशाचं नागरिकत्व हवं असेल तर तुम्हाला भारतीय नागरिकत्व सोडावं लागेल.
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →दरवर्षी २६ जानेवारी ह्या दिवशी साजरा केला जातो. २६ जानेवारी १९५० रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती. लोकशाही म्हणजे लोकांचे,लोकांनी, लोकांसाठी चालविलेले राज्य. थोडक्यात या दिवसापासून भारतीय जनतेला राज्य चालविण्याचा अधिकार मिळाला.
पूर्ण वाचा →भारताचे राष्ट्रपती हे भारताचे प्रथम नागरिक असतात. राष्ट्रपती, भारतीय लष्करी दलाचे सरसेनापती देखील असतात. राष्ट्रपतींची निवड अप्रत्यक्षपणे भारतीय संसदेच्या दोन्ही सभागृहांचे निवडून आलेले सदस्य; आणि राज्यांच्या विधानसभांचे निवडून आलेले सदस्य यांनी मिळून बनलेल्या निर्वाचक गणांच्या सदस्यांकडून केली जाते.
पूर्ण वाचा →भारताचे उपराष्ट्रपती, सध्या हमीद अन्सारी, हे भारतीय प्रजासत्ताकाच्या आदेशाच्या अंतर्गत भारताचे दुसरे नागरिक आहेत.
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →