दुय्यम सामाजिक गटाचा अर्थ काय आहे?
NA
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →टॅलीमध्ये 13 दुय्यम गट आहेत.
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →1) जेव्हा दोन किंवा अधिक व्यक्ती एकत्रित येऊन परस्परांना प्रभावित करून आपल्या विविध गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा त्याला सामाजिक समूह असे म्हणतात. 2) सामाजिक समूह म्हणजे अषा व्यक्तीच्या समुह आहे कि ज्यांना आपल्या सदस्यात्वांची आणि संबंधांची जाणिव असते.
पूर्ण वाचा →कुटुंब हे प्राथमिक गटाचे उदाहरण आहे. आई वडील, पती-पत्नी, मुलगा मुलगी हे विभक्त कुटुंब संस्थेत येतात. त्यामुळे हे घटक प्राथमिक गटात मोडतात
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →संज्ञा कामगारांना कामगार संघात आणण्याची कृती किंवा प्रक्रिया, नियोक्त्यांसोबत एकत्रितपणे व्यवहार करणारी एक संस्था : युनायटेड स्टेट्समध्ये गेल्या अनेक दशकांमध्ये आर्थिक असमानता वाढण्यास युनियनीकरण कमी होण्यास हातभार लागला आहे.
पूर्ण वाचा →प्राथमिक आणि दुय्यम, असे समूहाचे दोन प्रकार काही अभ्यासकांनी मानलेले आहेत.
संपूर्ण गटाद्वारे किंवा समूहाचा भाग असताना व्यक्तींनी केलेल्या क्रिया . नंतरच्या प्रकरणात, हे विशेषतः त्या कृतींना लागू होते ज्यांचा समूहाने (एकतर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे) प्रभाव पाडला आहे आणि एकटे असताना त्याच व्यक्तींनी केलेल्या कृतींचे वैशिष्ट्यपूर्ण आहे.
ज्या समुहामध्ये कामापुरते संबंध निर्माण झालेले असतात ज्याच्यात प्राथमिकता नसते असे दुय्यम स्वरूपाचे संबंध ज्या समुहात आढळतात त्याला दुय्यम समूह असे म्हणतात. प्राथमिक समुहाप्रमाणेच दुय्यम समूहात देखील व्यक्ती समान ध्येय साध्य करण्याकरिता एकत्र येतात परंतु त्याच्यातले संबंध हे कामापुरतेच मर्यादित राहतात.
पूर्ण वाचा →कोणताही प्राथमिक समूह निर्माण होण्यास तीन घटक अत्यंत आवष्यक आहेत.
पूर्ण वाचा →