प्रश्नांची यादी
घटनादुरुस्तीचे प्रकार – कलम ३६८ मध्ये घटना दुरुस्ती चे दोन प्रकार दिलेले आहेत. संसदेच्या विशेष बहुमताने आणि संसदेच्या विशेष बहुमताने बरोबर निम्म्या राज्यांच्या साध्या बहुमताने. घटनेच्या काही तरतुदी मध्ये संसदेच्या साध्या बहुमताने दुरुस्ती करण्याची तरतूद देण्यात आली आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi अशा तऱ्हेने केंद्र सरकारने पंचायत राज्य पद्धतीला बळकट करणारी ७३ वी घटना दुरुस्ती केली. राष्ट्रपतींनी त्या दुरुस्तीला २० एप्रिल १९९३ रोजी मान्यता दिली आणि भारतात तिची अंमलबजावणी २४ एप्रिल १९९३ पासून सुरु झाली. केंद्र सरकारने राज्य सरकारांना पंचायती राज्य पद्धती सुरु करण्याकरीता कायदे करण्यास सांगितले.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 167 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 163 views🌐 marathi गव्हर्नर माउंटबॅटन यांनी जून १९४७ मध्ये भारत आणि पाकिस्तान अशी भारताची फाळणी जाहीर केली. भारतीय स्वातंत्र्य कायद्यानुसार १४ ऑगस्ट १९४७ला पाकिस्तान या नव्या स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती झाली आणि लगेचच १५ ऑगस्ट १९४७ला भारताला स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व मिळाले.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 187 views🌐 marathi ब्रिटीशांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याचे मुख्य कारण म्हणजे महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखालील दशकभर चाललेली आंदोलने . दुसरे कारण म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिश लष्करी आणि आर्थिक शक्ती कमकुवत होणे. भारताला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाले.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 181 views🌐 marathi पहिला राजा मगध सम्राट चंद्रगुप्त मौर्य होता. त्याच्या राज्यात बारा वर्षे दुष्काळ पडला.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 44 views🌐 marathi स. १९४७ रोजी भारताला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाले परंतु त्यासाठी बहुसंख्य मुस्लिम असलेला भाग, आजचा पाकिस्तान व बांगलादेश, हे वेगळे व्हावे लागले. फाळणीचा हा इतिहास अतिशय दुःखदायक आहे. २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधान लागू झाले व भारत गणतंत्र राष्ट्र बनले व ते जगातील सर्वांत मोठे लोकशाही राष्ट्र ठरले आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 186 views🌐 marathi इसवी सनाच्या सातव्या शतकात मुस्लिमधर्मीय राजाकडून भारतावर झालेले पहिले यशस्वी आक्रमण म्हणून मुहम्मद बिन कासिम याच्या आक्रमणाकडे पाहिले जाते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 46 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 183 views🌐 marathi ब्रिटिशांनी 150 वर्षं राज्य केल्यानंतर स्वातंत्र्य मिळालं.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi