संविधानाने न्यायमंडळ स्वतंत्र का ठेवले आहे?
न्यायालयावर कोणताही दबाव येऊ नये म्हणून संविधानाने न्यायमंडळ स्वतंत्र ठेवले आहे.
पूर्ण वाचा →न्यायालयावर कोणताही दबाव येऊ नये म्हणून संविधानाने न्यायमंडळ स्वतंत्र ठेवले आहे.
पूर्ण वाचा →महत्त्व. न्यायिक स्वातंत्र्य हे मर्यादित घटनेद्वारे प्रदान केलेल्या अधिकार आणि विशेषाधिकारांचे संरक्षण म्हणून काम करते आणि त्या अधिकारांवर कार्यकारी आणि कायदेमंडळाचे अतिक्रमण प्रतिबंधित करते . हे कायद्याचे राज्य आणि लोकशाहीचा पाया म्हणून काम करते.
पूर्ण वाचा →न्यायमंडळ स्वतंत्र ठेवण्यासाठी संविधानाने केलेल्या तरतुदी पुढीलप्रमाणे आहेत. 1) न्यायाधीशांच्या पात्रतेच्या अटी संविधानाने स्पष्ट केल्या आहेत: i) राष्ट्रपतींच्या मते, ती व्यक्ती निष्णात कायदेतज्ज्ञ असावी. म्हणजे तिचा कायद्याचा सखोल अभ्यास असावा.
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →अर्थव्यवस्था म्हणजे अशी व्यवस्था ज्यामध्ये एखाद्या ठराविक भौगोलिक क्षेत्रातील विविध अभिकर्त्यांमार्फत सीमीत वस्तूंचे व सेवांचे उत्पादन, वितरण किंवा व्यापार, आणि उपभोग केला जातो. आर्थिक अभिकर्त्यांमध्ये व्यक्ति, उद्योग, संस्था, किंवा सरकार ह्यांचा समावेश होतो.
पूर्ण वाचा →साधारणपणे, अर्थव्यवस्थेत 3 वेगवेगळ्या प्रकारची वाढ होते. कल वाढ, संभाव्य वाढ आणि वास्तविक वाढ आहे.
पूर्ण वाचा →एखाद्या विशिष्ट कालावधीत वस्तू व सेवांच्या किंमत पातळीवर होणारी अनियंत्रित वाढ म्हणजे चलनवाढ होय. चलनवाढीमुळे वस्तू आणि सेवांच्या किमती वाढतात,म्हणून 'चलनवाढ' किंवा 'महागाई ' हे शब्द एकमेकांना आलटून पालटून त्या त्या परिस्थिती अनुसार वापरले जातात.
पूर्ण वाचा →