तदभव शब्द म्हणजे काय?
तद्भव शब्द: मूळ संस्कृत शब्दात बदल होऊन मराठी भाषेत आलेले शब्द. उदा. गृह-घर, भातृ-भाऊ, श्वशुर-सासरा,दुुग्ध-दूूध..
पूर्ण वाचा →तद्भव शब्द: मूळ संस्कृत शब्दात बदल होऊन मराठी भाषेत आलेले शब्द. उदा. गृह-घर, भातृ-भाऊ, श्वशुर-सासरा,दुुग्ध-दूूध..
पूर्ण वाचा →शिलाहार राजवंशाच्या कारकिर्दीत बांधण्यात आलेला पन्हाळा किल्ला, दख्खन प्रदेशातील सर्वात मोठा किल्ला, तसेच भारतातील सर्वात मोठ्या किल्ल्यांपैकी एक आहे.
पूर्ण वाचा →बाजी प्रभू देशपांडे हे एक मराठा साम्राज्याचे शूर योद्धे होते. घोडखिंडीतील लढाईत यांनी अतुलनीय पराक्रम गाजवला व छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडापर्यंत पोहोचेपर्यंत शत्रुसैन्याला खिंडीत रोखून ठेवले
पूर्ण वाचा →राजाराम महाराजांच्या लग्नानंतर शिवाजी महाराज आजारी पडले आणि त्यांचं 3 एप्रिल 1680 या दिवशी निधन झालं. शिवाजी महाराजांच्या मृत्यूविषयी काही तर्क-वितर्क इतिहासकारांनी मांडले आहेत. महाराजांवर विषप्रयोग झाला, अशी अफवाही पसरली होती.
पूर्ण वाचा →स. १६९२ परशुराम त्र्यंबक याने पन्हाळा किल्ला जिंकून घेतला.0
पूर्ण वाचा →पुरुषांसाठी आत्मविश्वास आणि धैर्य महत्त्वाचे आहे
शिवरायांचे नाव आपल्या मनात त्यांच्या निर्भीड आत्मा आणते जे संकटे आणि संकटात कधीही डळमळू शकत नाही. शिवाजी आव्हानांना धैर्याने उभे राहिले आणि वाटेत आलेल्या अडचणींवर त्यांनी मेहनतीने मात केली.
स्वराज्य पक्ष आणि त्यांचा कार्यक्रम
गांधीजींच्या अटकेमुळे राजकीय पोकळी निर्माण झाली. ती भरून काढण्यासाठी चित्ता रंजन दास, बिपिनंचद्र पाल, मोतीलाल नेहरू, लाला लजपतराय यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन 1 जानेवारी 1923 रोजी स्वराज्य पक्षाची स्थापना केली
हिंद स्वराज किंवा भारतीय गृहराज्यामध्ये 20 लहान प्रकरणांचा समावेश आहे.
पूर्ण वाचा →मथुरा हा कनिष्क साम्राज्याचा एक भाग होता पण त्याची राजधानी नव्हती.
पूर्ण वाचा →मथुरा हा कनिष्क साम्राज्याचा एक भाग होता पण त्याची राजधानी नव्हती.
पूर्ण वाचा →