प्रश्नांची यादी

शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? open

शिवरायांचा जन्म फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ म्हणजेच १९ फेब्रुवारी १६३० साली शिवनेरी किल्ल्यावर झाला. पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरावर छत्रपती शिवाजी महाराज ह्यांचा जन्म छत्रपती शहाजीराजे भोसले ह्यांच्या पत्नी जिजाबाई ह्यांच्या पोटी झाला.

पूर्ण वाचा →

शिवाजी महाराजांची स्थापना करण्याचे उद्दिष्ट काय होते? open

स्वराज्य निर्माण करण्याची इच्छा -
शहाजी महाराजांनी संपूर्ण महाराष्ट्राचा कारभार छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाबाई यांच्याकडे सोपवून त्यांना पुण्याला पाठवले. जहांगिरी व्यवस्था दादाजी कोंडदेव आणि शहाजी राजांनी नियुक्त केलेल्या काही निष्ठावंत सरदारांची देखरेख करत असे.

पूर्ण वाचा →

शिवाजी महाराजांची ओळख कशी करावी? open

छत्रपती शिवाजी महाराज हे भारताचे महान योद्धे होते. ते मराठा साम्राज्याचे राजाही होते. महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. महाराजांचे वडील शहाजी भोसले हे विजापूर येथील सुलतानाच्या सैन्यात सेनापती होते आणि महाराजांच्या आई जिजाबाई या जाधव कुळात जन्मलेल्या प्रतिभावान स्त्री होत्या.

पूर्ण वाचा →

छत्रपती शिवाजी का प्रसिद्ध आहेत? open

छत्रपती शिवाजी महाराजांनी एका महान साम्राज्याचा पाया घातला ज्याने आधुनिक भारतीय इतिहासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली . त्याने कोकण किनारपट्टीवर मजबूत सैन्य आणि नौदल स्थापन केले. छत्रपती शिवाजी महाराज हे गनिमी काव्याचेही मास्टर मानले जात होते.

पूर्ण वाचा →

खालीलपैकी कोणता शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंत्रिमंडळाचा भाग नव्हता? open

तानाजी मालुसरे हे शिवाजी महाराजांचे निकटवर्तीय होते. ते अष्टप्रधानांमध्ये नव्हते.

पूर्ण वाचा →

राज्याभिषेकाच्या समय किती प्रधान यांची नेमणूक करण्यात आली? open

६ जून १६७४ला राज्याभिषेक झाला. या दिवशी पहाटे उठून, मंत्रोच्चार आणि संस्काराबरोबर आंघोळ करून, कुलदैवतेला स्मरून, राज्याभिषेक सुरू झाला. गागाभट्ट आणि इतर ब्राह्मणांना यावेळीही आभूषणे आणि वस्त्रे भेट देण्यात आली.

पूर्ण वाचा →

शाहिस्तेखान पुण्यात कुठे मुक्कामी होता? open

शाहिस्तेखान दिल्लीवरून एक लाखाची फौज घेऊन महाराष्ट्रात येऊ लागला त्यावेळेस महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले होते. खान काही महिन्यातच पुण्यात येऊन दाखल झाला आणि त्याने राहण्यासाठी ठिकाण निवडले ते पुण्यातील लालमहाल.

पूर्ण वाचा →