प्रश्नांची यादी
भारतात संसदेची दोन सदने/सभागृहे आहेत — राज्यसभा व लोकसभा. संसदेमध्ये जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्ती लोकसभेचे सदस्य असतात तर राज्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्ती राज्यसभेच्या सदस्य असतात. या दोन्ही गृहांतील सदस्यांना खासदार किंवा संसद सदस्य असे म्हणतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 20 views🌐 marathi na
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 14 views🌐 marathi तसेच अन्य भत्ते मिळून खासदारांना अडीच लाखांपर्यंत एकूण वेतन मिळायचे. मात्र कोविड काळात वेतनात कपात केल्यामुळं आता खासदारांना महिन्याला 70 हजार रुपये वेतन मिळते तर मतदारसंघ भत्ता म्हणून 49 हजार तसेच कार्यालयीन भत्ता म्हणून 54 हजार रुपये मिळतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 20 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 20 views🌐 marathi भारताच्या लोकसभेचे सभापती हा भारतीय संसदेच्या लोकसभा ह्या कनिष्ठ सभागृहाचा सभापती आहे. प्रत्येक लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनादरम्यान नवनिर्वाचित लोकसभा सदस्यांपैकी एकाची सभापतीपदी निवड केली जाते. लोकसभा सभापतीचा कार्यकाळ ५ वर्षाचा असून साधारणपणे तो सत्ताधारी पक्षाचाच सदस्य असतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 14 views🌐 marathi भारतीय संविधानाने सभागृहात जास्तीत जास्त 550 सदस्यांना परवानगी दिली आहे, 530 सदस्य राज्यांचे आणि 20 केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करतात. सध्या लोकसभेत निवडून आलेल्या प्रतिनिधींनी भरलेल्या 543 जागा आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 13 views🌐 marathi राज्यसभेत 250 पेक्षा जास्त सदस्य नसावेत - राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करणारे 238 सदस्य आणि राष्ट्रपतींनी नामनिर्देशित केलेले 12 सदस्य. राज्यसभा ही कायमस्वरूपी संस्था आहे आणि ती विसर्जनाच्या अधीन नाही.
पूर्ण वाचा →राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात. इतर २३८ सभासदांची निवड राज्य व केंद्रशासित प्रदेश विधिमंडळ करतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 19 views🌐 marathi भारताच्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण ४८ लोकसभा व २८८ विधानसभा मतदारसंघ आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 17 views🌐 marathi लोकसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ 5 वर्षांचा असतो.
लोकसभेत प्रौढ मताधिकाराच्या आधारे प्रत्यक्ष निवडणुकांद्वारे निवडल्या गेलेल्या लोकप्रतिनिधींची रचना असते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 14 views🌐 marathi