प्रश्नांची यादी
पानिपतची तिसरी लढाई जानेवारी १४ १७६१ रोजी भारतातील हरियाणा राज्यातील पानिपत जवळ झाली. याच गावाजवळ पहिली दोन युद्धे झाली होती, ज्यात मुघलांची सरशी झाली होती व भारतात मुघल सत्तेचा पाया घातला गेला होता. तिसरी लढाई अफगाण सेनानी अहमदशाह अब्दाली आणि महाराष्ट्रातील मराठ्यांत झाली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 57 views🌐 marathi पानिपतचे पहिले युद्ध १५२६ मध्ये दिल्लीचा सुलतान इब्राहिम लोधी आणि बाबर या दोघांमध्ये लढले गेले.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 16 views🌐 marathi हरयाणा राज्याचा कर्णाल जिल्ह्यातील पानिपत या ऐतिहासिक स्थळी झालेल्या तीन प्रसिद्ध लढाया.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 17 views🌐 marathi भारताची मुख्य भूमी, 8 अंश आणि 4 मिनिटे उत्तर आणि 37 अंश आणि 6 मिनिटे उत्तर अक्षांश दरम्यान पसरलेली आहे . भारताच्या मुख्य भूभागाचा दक्षिणेकडील टोकापासून उत्तरेकडील टोकापर्यंतचा हा विस्तार आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 13 views🌐 marathi भारताची सुमारे 15,200 किमी लांबीची सीमा आहे तर अंदमान निकोबार आणि लक्षद्वीपसह मुख्य भूभाग किनारपट्टीची एकूण लांबी 7,516.6 किमी आहे, त्यातील मुख्य भूप्रदेश किनारपट्टीची लांबी 5422.6 किलोमीटर आहे तर बेटांच्या प्रदेशाच्या किनारपट्टीची लांबी 2094 किलोमीटर आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 13 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 12 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 11 views🌐 marathi महाराष्ट्रास 720 की. मी लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 11 views🌐 marathi गुजरात या राज्यास सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेला आहे (१६००km)
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 11 views🌐 marathi गुजरात या राज्यास सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेला आहे (१६००km).
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 16 views🌐 marathi