प्रश्नांची यादी
आंतरराष्ट्रीय देवघेव सर्व संबंधित देशांना फायदेशीर ठरते. ज्या वस्तू देशात मुळीच उत्पादन करता येत नाहीत वा उत्पादन करणे महाग पडते, अशा वस्तू आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे बाहेरून उपलब्ध होतात.
पूर्ण वाचा →📂 व्यवसाय🕒 3 year ago👁️ 21 views🌐 marathi आंतरराष्ट्रीय व्यापार : वस्तू आणि सेवा ह्यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर होणारी आयातनिर्यात. सेवांमध्ये वाहतूक, विमा, बँकव्यवसाय, प्रवाशांनी केलेला खर्च ह्यांसारख्या गोष्टींचा समावेश असतो. वस्तूंच्या व्यापाराचा निर्देश 'दृश्य व्यापार' व सेवांच्या व्यापाराचा निर्देश 'अदृश्य व्यापार' म्हणूनही केला जातो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 10 views🌐 marathi विदेशी व्यापार म्हणजे आंतरराष्ट्रीय सीमा किंवा अन्य देशांमध्ये भांडवल, सेवा आणि वस्तूंची देवाणघेवाण होय. आयात निर्यात व्यापार आणि व्यापार केंद्र हे तीन प्रकारचे विदेशी व्यापार आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 21 views🌐 marathi आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे देशादेशांत विशेषीकरण होते आणि देशातील नैसर्गिक साधनसामग्रीचा सर्वांत फलदायी वापर होतो. ह्यामुळे प्रत्येक देशातील उत्पादन शक्य तितक्या प्रमाणात वाढते आणि जागतिक अर्थकारणावर त्याचा अनुकूल परिणाम होतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 10 views🌐 marathi परकीय व्यापार म्हणजे स्व-राष्ट्राचा इतर राष्ट्राशी असणारा व्यापार होय. प्राचीन काळापासून परकीय व्यापार जगामध्ये चालत आला आहे. आधुनिक काळात परकीय व्यापार वेगवान झाला आहे. यामुळे जग हे एक मोठी बाजारपेठ झाली आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 14 views🌐 marathi व्यापार, भारताचा (अंतर्गत, परदेशी) : देशाच्या भौगोलिक सीमांतर्गत चालणारा व्यापार म्हणजे अंतर्गत किंवा देशी व्यापार आणि देशादेशांमध्ये चालणारा आयात-निर्यातीचा व्यापार म्हणजे परदेशी व्यापार, असे स्थूलमानाने म्हणता येईल.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 13 views🌐 marathi दुसर्या ची जमीन कायदेशीर रित्या कसणारा व प्रत्यक्ष कष्ट करणारा जो माणूस आहे त्याला कूळ म्हटले गेले. सन 1939 च्या कूळ कायद्या नुसार सर्व प्रथम जमिनीत असणाऱ्या कायदेशीर कुळांची नावे सात बाराचा इतर हक्कात नोंदली गेली. त्या नंतर 1948 चा कूळ कायदा अस्तित्वात आला. त्याने कुळांना अधिक अधिकार प्राप्त झाले.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 10 views🌐 marathi जमीन अतिक्रमण कायद्याच्या आदेश 39, नियम 1 आणि 2 विरुद्ध मालमत्ता मालक अतिक्रमण करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करू शकतो. यानंतर, अर्जाची तपासणी केली जाईल, त्यानंतर उत्तर दाखल करावे लागेल. प्रतिसादाच्या आधारे, न्यायालयाने अर्ज नाकारला/स्वीकारला.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 16 views🌐 marathi मालमत्तेचा वाद सोडवण्याची उत्तम टीप म्हणजे परस्पर बोलून आणि चर्चा करून सोडवणे . जर कुटुंबे आपापसात चर्चा करू शकतील आणि वारसांना स्पष्टपणे ओळखू शकतील, तर एकूण प्रक्रिया सोपी राहते. जेव्हा कोणताही करार होत नाही तेव्हा मुद्दा येतो आणि तो निकालासाठी न्यायालयात जातो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 11 views🌐 marathi पोस्ट ऑफिसद्वारे (व्यक्तीचा पत्ता आवश्यक असेल) एक पत्र, प्रमाणित, व्यक्तीला पाठवा. रिटर्न पावतीची विनंती करा आणि आवश्यक असल्यास प्रतिबंधित वितरणाची विनंती करा.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 11 views🌐 marathi