प्रश्नांची यादी
संयुक्त राष्ट्रसंघ किंवा संयुक्त राष्ट्रे (संरा) आंतरराष्ट्रीय विधी, आंतरराष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक विकास, सामाजिक प्रगती, मानवाधिकार या बाबींमध्ये सहकार्य सुलभ करणे आणि विश्वशांती प्राप्त करणे अशी घोषित उद्दिष्टे असलेली एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 12 views🌐 marathi संयुक्त राष्ट्रसंघ किंवा संयुक्त राष्ट्रे (संरा) ही आंतरराष्ट्रीय विधी, आंतरराष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक विकास, सामाजिक प्रगती, मानवाधिकार या बाबींमध्ये सहकार्य सुलभ करणे आणि विश्वशांती प्राप्त करणे अशी घोषित उद्दिष्टे असलेली एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 12 views🌐 marathi सनदेमध्ये समाविष्ट असलेल्या तत्त्वांचे सातत्याने उल्लंघन करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या सदस्याला सुरक्षा परिषदेच्या शिफारशीनुसार सर्वसाधारण सभेद्वारे संघटनेतून काढून टाकले जाऊ शकते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 12 views🌐 marathi आंतरराष्ट्रीय सुरक्षा व शांतता याच्या संवर्धनार्थ पहिल्या महायुद्धानंतर स्थापन झालेली जागतिक संघटना (२८ एप्रिल १९१९).
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 15 views🌐 marathi आपले कार्यक्रम रावबिण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या अनेक दुय्यम संस्था आहेत. जगातील बहुतांश सर्व सार्वभौम राज्यांचा समावेश असणारी १९३ राष्ट्रे सांप्रत तिची सदस्य आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 12 views🌐 marathi युनायटेड नेशन्सची सनद आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी 25 एप्रिल - 26 जून 1945 रोजी सॅन फ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया येथे आंतरराष्ट्रीय संघटनेची संयुक्त राष्ट्र परिषद आयोजित करण्यात आली होती.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 13 views🌐 marathi ओहायो आणि व्हर्जिनिया दोन्ही सात राष्ट्रपतींचे जन्मस्थान आहे. तथापि, जॉर्ज वॉशिंग्टन, थॉमस जेफरसन, जेम्स मॅडिसन, जेम्स मोनरो, विल्यम हेन्री हॅरिसन, जॉन टायलर, झॅचरी टेलर आणि वुड्रो विल्सन: आठ अध्यक्षांचे जन्मस्थान असल्याने व्हर्जिनिया जिंकली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 13 views🌐 marathi तामिळनाडू
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 13 views🌐 marathi भारतामध्ये १२६ वेळा राष्ट्रपती राजवटीचा वापर करण्यात आला आहे. इशान्येतील राज्य मणिपूर आतापर्यंत सर्वात जास्त म्हणजे १० राष्ट्रपती राजवट लागू झालेली आहे तर छत्तीसगड आणि तेलंगणा या दोन राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आली नाही.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 14 views🌐 marathi परिषदेचे अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत आणि पंतप्रधानांसह 29 सदस्य आहेत. परिषद भारतीय संसदेच्या अधीन आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 19 views🌐 marathi