प्रश्नांची यादी

लोकसभेच्या किती जागा आहेत? open

भारताच्या राज्यघटनेप्रमाणे लोकसभेचे सध्या ५४५ सदस्य आहेत. यामधील ५३० सदस्य भारताच्या राज्यांचे प्रतिनिधी आहेत, १३ पर्यंत सदस्य केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी आहेत, तर २ सदस्य ॲंग्लो-इंडियन समाजाचे प्रतिनिधी असतात.

पूर्ण वाचा →

खासदार कोण आहे? open

संसदेच्या सदस्यांना (Member of Parliament) खासदार किंवा संसद सदस्य म्हणतात. भारतात संसदेची दोन सदने/सभागृहे आहेत — राज्यसभा व लोकसभा. संसदेमध्ये जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्ती लोकसभेचे सदस्य असतात तर राज्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्ती राज्यसभेच्या सदस्य असतात.

पूर्ण वाचा →

आमदाराला किती पेन्शन मिळते? open

प्रत्येक आमदाराला २०१६ पर्यंत ४० हजार रुपयांची पेन्शन मिळत होती. मात्र २०१६ मध्ये या नियमांत बदल करुन त्यात दहा हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक आमदारास आता दरमहा ५० हजार रुपये पेन्शन दिली जाते.

पूर्ण वाचा →

भारतात किती खासदार आहेत? open

भारताच्या राज्यघटनेप्रमाणे लोकसभेचे सध्या ५४५ सदस्य आहेत. यामधील ५३० सदस्य भारताच्या राज्यांचे प्रतिनिधी आहेत, १३ पर्यंत सदस्य केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी आहेत, तर २ सदस्य ॲंग्लो-इंडियन समाजाचे प्रतिनिधी असतात.

पूर्ण वाचा →

आमदार कशासाठी वापरतात? open

यासंदर्भात विधिमंडळातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, विधिमंडळाच्या सदस्यांना म्हणजेच आमदारांना दर महिन्याला साधारण 1 लाख 82 हजार, 200 रुपये पगार मिळतो. शिवाय, इतरही अनेक सोयी सुविधा आमदारांना दिल्या जातात.

पूर्ण वाचा →

भारतात खासदार आणि आमदार म्हणजे काय? open

भारतात संसदेची दोन सदने/सभागृहे आहेत — राज्यसभा व लोकसभा. संसदेमध्ये जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्ती लोकसभेचे सदस्य असतात तर राज्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्ती राज्यसभेच्या सदस्य असतात. या दोन्ही गृहांतील सदस्यांना खासदार किंवा संसद सदस्य असे म्हणतात.

पूर्ण वाचा →

संयुक्त राष्ट्र ही सरकारी संस्था आहे का? open

युनायटेड नेशन्स (UN) ही एक जागतिक संस्था आहे जी राष्ट्रांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध वाढवताना आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा राखण्याचे काम करते. ही जगातील सर्वात मोठी, सर्वात मान्यताप्राप्त आणि सर्वात शक्तिशाली आंतरशासकीय संस्था आहे.

पूर्ण वाचा →