प्रश्नांची यादी
छोट्या खेडेगावाचा कारभार ग्रामपंचायत नावाची स्थानिक स्वराज्य संस्था पाहते. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने हा कारभार पाहिला जातो. पंचायतराजमधील सर्वात खालच्या पण महत्त्वाच्या टप्प्याला ग्रामपंचायत म्हणतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 16 views🌐 marathi जिल्हा परिषद समित्या जिल्हा परिषदेमध्ये एकूण १० समित्या स्थापन केल्या जातात या मध्ये सर्वात महत्वाची समिती हि स्थायी समिती असते . महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंच्यात समिती अधिनियम १९६१ मधील कलम ७८ नुसार जिल्हा परिषद कामाची विभागणी करण्यासाठी समिती नेमण्याची तरतूद करण्यात आली आहे
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 17 views🌐 marathi दोघेही उच्चपदस्थ अधिकारी आहेत; तथापि, त्यांच्या भूमिकांमध्ये अनेक महत्त्वाचे फरक आहेत. सोप्या भाषेत सांगायचे तर, प्रशासकीय संचालक सामान्यत: एका व्यवसाय युनिटसाठी जबाबदार असतात, तर मुख्य कार्यकारी अधिकारी संपूर्ण संस्थेसाठी जबाबदार असतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 19 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 14 views🌐 marathi (१) प्रत्येक कॅन्टोन्मेंटचा कार्यकारी अधिकारी केंद्र सरकारद्वारे नियुक्त केला जाईल, किंवा केंद्र सरकार यासाठी प्राधिकृत करेल अशा व्यक्तीद्वारे, {1948 च्या अधिनियम 50 च्या सब्स द्वारे
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 21 views🌐 marathi दोघेही उच्चपदस्थ अधिकारी आहेत; तथापि, त्यांच्या भूमिकांमध्ये अनेक महत्त्वाचे फरक आहेत. सोप्या भाषेत सांगायचे तर, व्यवस्थापकीय संचालक सामान्यत: एका व्यवसाय युनिटसाठी जबाबदार असतो, तर मुख्य कार्यकारी अधिकारी संपूर्ण संस्थेसाठी जबाबदार असतो .
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 24 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 20 views🌐 marathi CEO एखाद्या कंपनीला पूर्णपणे नियंत्रित करत असतो. कंपनीत कार्य करणारे सर्व कर्मचारी आणि सर्व काही निर्णय हे CEO च्या निर्णयावर अवलंबून असतात. म्हणजे कंपनीचे नुकसान, कंपनीला होणारा फायदा, कंपनीत होणारी कर्मचारी भरती ते कंपनीच्या छोट्या मोठ्या सर्व निर्णयांना जबाबदार हा CEO असतो.
पूर्ण वाचा →📂 व्यवसाय🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi मुख्य व्यावसायिक अधिकारी (CCO), याला मुख्य व्यवसाय अधिकारी (CBO) म्हणूनही ओळखले जाते, त्याचे कार्यकारी-स्तरीय स्थान असते आणि ते संस्थेच्या वाढीचे आणि व्यावसायिक धोरणाचे प्रभारी असतात.
पूर्ण वाचा →📂 व्यवसाय🕒 3 year ago👁️ 23 views🌐 marathi जिल्हा परिषदेच्या कामांचे मुख्य 16 प्रकारांमध्ये वर्गीकरण करता येईल,ते असे. यामध्ये पीक स्पर्धा ,पीक संरक्षण ,पीक मोहीम, खते,शेतीची अवजारे यांची वाटप,सुधारित बियाणांची वाटप,गोदाम उभारने अशी कामे येतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 24 views🌐 marathi