प्रश्नांची यादी
बागायती शेती : वास्तविक हा शेतीचा प्रकार नसून ती पिके काढण्याची एक पद्धत आहे. या शेतीतील पिके पावसावर अवलंबून नसतात आणि म्हणूनच या पिकांचे उत्पादन जिराईत पिकांपेक्षा अधिक स्थिर असते. पाणीपुरवठयामुळे सबंध वर्षभर पिके घेतली जातात. साधनसामगीचा वापरसुद्धा मुबलकपणे आणि किफायतशीरपणे केला जातो.
पूर्ण वाचा →📂 कृषि🕒 3 year ago👁️ 66 views🌐 marathi शेतामधून काढावयाच्या उत्पादनावरून शेतीचे ऊसमळा, भात शेती, पशुधनप्रधान शेती, मत्स्य शेती इ. निरनिराळे प्रकार अस्तित्वात आलेले आहेत.
पूर्ण वाचा →📂 कृषि🕒 3 year ago👁️ 41 views🌐 marathi निरनिराळे प्रकार अस्तित्वात आलेले आहेत. तसेच सिंचनाच्या उपलब्धतेनुसार बागायती शेती, जिराईत शेती असेही प्रकार पडतात. खतांच्या वापरानुसार सेंद्रिय शेती, रासायनिक शेती असे प्रकारसुद्घा अस्तित्वात आले आहेत. स्थूलमानाने नैसर्गिक आणि आर्थिक घटकांमुळे शेतीच्या प्रकारांत बदल होतात.
पूर्ण वाचा →📂 कृषि🕒 3 year ago👁️ 37 views🌐 marathi महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमच्या ग्रामसभेबाबत तरतुदी ग्रामसभेचे सदस्य गावातील मतदार व्यक्ती (मतदार यादीत नाव असलेले १८ वर्षावरील ग्रामस्थ) ग्रामसभेचे सदस्य असतील
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi ग्रामसभा ही पंचायती राज व्यवस्थेची प्राथमिक संस्था आहे आणि आतापर्यंतची सर्वात मोठी आहे . तो एक स्थायी शरीर आहे. ग्रामसभा ही मतदारांची सभा असते. पंचायती राजाच्या इतर सर्व संस्था जसे की ग्रामपंचायत, ब्लॉक पंचायत आणि जिल्हा परिषद या निवडून आलेल्या प्रतिनिधींनी स्थापन केल्या आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi अलुंगनम म्हणजे कार्यकारिणी होय. ग्रामसभेच्या पुढीलप्रमाणे समित्या होत्या : वार्षिक, बाग, तलाव, सोने, न्याय व पंचवर (ही बहुधा करवसुलीची समिती असावी).राजशी
पूर्ण वाचा →📂 राजनीतिक🕒 3 year ago👁️ 49 views🌐 marathi अलुंगनम म्हणजे कार्यकारिणी होय. ग्रामसभेच्या पुढीलप्रमाणे समित्या होत्या : वार्षिक, बाग, तलाव, सोने, न्याय व पंचवर ही बहुधा करवसुलीची समिती असावी
पूर्ण वाचा →📂 राजनीतिक🕒 3 year ago👁️ 45 views🌐 marathi ब्लॉक स्तरावर पंचायत समितीची स्थापना केली जाते . समितीचे सदस्य त्या भागातील सर्व पंचायतींचे सदस्य निवडून देतात. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, सर्व पंचायतींचे सदस्य जे एकत्रितपणे समिती स्थापन करतात ते पंचायत समितीचे सदस्य निवडतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक तयार करणे. ग्रामपंचायतीचे दफ्तर सांभाळणे. गावातील लोकांना आरोग्य, शेती, ग्रामविकास, शिक्षण इत्यादींबाबत सल्ला देणे. लोकांना ग्रामविकासाच्या वेगवेगळ्या शासकीय योजनांची माहिती देणे.
पूर्ण वाचा →📂 राजनीतिक🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi 1 राज्याच्या भाषेनुसार सरपंचाला वैकल्पिकरित्या प्रधान/मुखिया/अध्यक्ष म्हटले जाऊ शकते.
पूर्ण वाचा →📂 राजनीतिक🕒 3 year ago👁️ 37 views🌐 marathi