प्रश्नांची यादी

अपसामान्य म्हणजे काय? open

(१) वर्तनात औचित्याचा अभाव, (२) प्रतिक्रियांमध्ये अतिरेक, (३) वर्तनाची अप्रशस्तता, (४) व्यक्तीचे स्वत:ला किंवा इतरांना हानिकारक वा उपद्रवकारक वर्तन, (५) व्यक्ती जीवन-परस्पराशी नीट समायोजित न होणे व तिच्या अंगच्या कार्यशक्तींचा खुरटलेपणा, (६) एकात्म व्यक्तिमत्त्वाचा अभाव इत्यादि.

पूर्ण वाचा →

मानसशास्त्राची सर्वोत्तम व्याख्या काय आहे? open

आधुनिक व्याख्या -वर्तन आणि मानसिक प्रक्रियांचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय.

पूर्ण वाचा →

आयपीएस चा पगार किती असतो? open

आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांचा पगार
सातव्या वेतन आयोगानुसार आयएएस अधिकाऱ्याचा पगार दरमहा ५६ हजार १०० ते २ लाख ५० हजार रुपये प्रतिमहा असतो. तर आयपीएस अधिकाऱ्याचा पगार दरमहा ५६ हजार १०० ते २ लाख २५ हजार रुपयांपर्यंत असतो.

पूर्ण वाचा →

बांकुरा जिल्ह्यात किती ब्लॉक्स आहेत? open

बांकुरा जिल्ह्यात तीन उपविभाग आहेत: बांकुरा सदर, खत्रा आणि बिष्णुपूर. बांकुरा सदर उपविभागात बांकुरा नगरपालिका आणि आठ सामुदायिक विकास गटांचा

पूर्ण वाचा →

नाशिकची प्रसिद्ध गोष्ट कोणती? open


नाशिकमधील गोदाघाट प्रसिद्ध आहे. नाशिकमध्ये काळाराम मंदिर आहे. पेशवे काळामध्ये ही या शहराला विशेष धार्मिक स्वरूप प्राप्त झाले. तांब्या पितळेच्या भांड्यांसाठी नाशिक हे शहर विशेष प्रसिद्ध आहे.

पूर्ण वाचा →