प्रश्नांची यादी
नाशिक हे भारतातील पवित्र ठिकाणांपैकी एक आहे . प्रभू रामाने आपला वनवासाचा काही काळ नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या काठी घालवला. नाशिकमध्ये वर्षभर आल्हाददायक वातावरण असते. नाशिक हे भारतातील सर्वात स्वच्छ शहरांपैकी एक आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi दारणेशिवाय गोदावरीस या जिल्ह्यात देव, झाम, बाणगंगा, काडवा व गुई या प्रमुख नद्या मिळतात. गोदावरी व तिच्या उपनद्या यांचा जिल्ह्याला सिंचनाच्या दृष्टीने बराच उपयोग होतो. नाशिक समुद्र सपाटीपासून ६०० मीटर (२,००० फूट) उंचीवर आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi जळगाव जिल्ह्यात एकूण 15 तालुके आहेत
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 33 views🌐 marathi रामायणानुसार, नाशिक हे गोदावरी नदीच्या काठावरचे ठिकाण आहे जिथे लक्ष्मणाने भगवान रामाच्या इच्छेने शूर्पणखा या राक्षसाचे नाक कापले आणि त्यामुळे या शहराला "नाशिक" असे नाव पडले. पंचवटी या नावानेही ओळखले जाते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 33 views🌐 marathi नाशिकमध्ये एकूण १५ ब्लॉक आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi नाशिक जिल्ह्यात द्राक्ष व कांद्याचे उत्पादन होते. त्याप्रमाणेच वाईन-निर्मितीसाठीही नाशिक प्रसिद्ध होत आहे. त्यामुळे 'भारताची नापा व्हॅली' म्हणून आता नाशिक व नजीकचा परिसर नव्याने प्रसिद्ध होत आहे. जगातील सर्वांत पहिले व मोठे मातीचे धरण नाशिक जिल्ह्यात गंगापूर धरण येथेच आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi १५,५८२ km²
पूर्ण वाचा →📂 भौगोलिक🕒 3 year ago👁️ 76 views🌐 marathi मालेगाव तालुका सर्वात मोठा
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 135 views🌐 marathi अर्थशास्त्र एक सामाजिक शास्त्र असून ते 'सेवा व उत्पादनांच्या' निर्मिती, वितरण आणि वापर या विषयाची माहिती देते. इंग्रजीत अर्थशास्त्राला 'इकॉनॉमिक्स' ) म्हणतात. Economics हा शब्द ग्रीक शब्दओईकोनोमिया पासून आला आहे. ज्याचा अर्थ होता - घरगुती व्यवस्थापन करणे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi