प्रश्नांची यादी

दुसऱ्या पत्नीला काय म्हणतात? open

भारतातील उत्तराधिकारी कायदे दुसऱ्या पत्नीला पहिल्या पत्नीच्या बरोबरीने वागणूक देतात, जर लग्न पहिल्या पत्नीच्या निधनानंतर केले गेले असेल किंवा पहिली पत्नी आणि पती यांच्यात घटस्फोट निश्चित झाला असेल

पूर्ण वाचा →

आदिवासी समाजातील प्रयोग विवाह पद्धतीचे स्वरूप कसे असते? open

आदिवासी जमातींमध्ये तसेच पारंपरिक कृषिप्रधान समाजामध्ये विवाहाच्या वेळी बहिर्विवाह, अंतर्विवाह इ. नियमांना धार्मिक स्वरूप प्राप्त होते. अशा नियमांचे पालन न झाल्यास धर्माचे उल्लंघन झाल्याचे मानण्यात येते व धर्मसंस्थेतर्फे अशा व्यक्तीस योग्य ती शिक्षा होते.

पूर्ण वाचा →

हिंदू धर्म विवाहाबद्दल काय म्हणतो? open

गाठविवाह हा हिंदू धर्मातील सोळा संस्कारांपैकी पंधरावा संस्कार आहे. ज्यामुळे विवाहाची इच्छा असणारे उपवर स्त्री आणि पुरुष ब्राह्मण, नातेवाईक आणि अग्नी यांचा साक्षीने पती पत्नी म्हणून संबद्ध होतात त्या संस्काराला विवाह असे म्हणतात. पाणिग्रहण संस्का‍रास सामान्यतः हिंदू लग्न या नावाने ओळखले जाते.

पूर्ण वाचा →

लग्न म्हणजे काय असतं in marathi? open

विवाह संस्था ही संस्कृतीस आणि उपसंस्कृतीस अनुलक्षून विविध पद्धतींनी पतिपत्नींमधले जवळकीचे आणि लैंगिक नाते मान्य करते. विवाहामुळे दोन व्यक्तींचे नव्हे तर दोन कुटुंबे आणि त्यांचे नातेवाईक नात्याने जोडले जातात. या नात्यास लग्नगाठ म्हणतात. लग्न हे पवित्र बंधन आहे

पूर्ण वाचा →

उत्तर वेद काळात विवाहाचे किती प्रकार आहेत? open

या आठ प्रकारांच्या विवाहातून केवळ ब्रह्म विवाहाला मान्यता आहे बाकीचे विवाह धर्म संमत मानले गेले नाही. तरी पण यातून देव विवाहाला प्राचीन काळात मान्यता प्राप्त होती.

पूर्ण वाचा →

ग्रामीण साहित्य म्हणजे काय? open

ग्रामीण साहित्याने मराठी साहित्यात सध्या वेगळे वळण घेतलेले दिसून येते. यामध्ये आपल्याला प्रकर्षाने असे जाणवते कि, ग्रामीण साहित्यामध्ये ग्रामीण भागातील अनेक प्रश्न आणि समस्या पुढे आणल्या जात आहेत. त्याचे माध्यम म्हणून कथा, कादंबऱ्या, कविता अश्या काही साहित्य प्रकारांचा वापर केला जातो, असे दिसून येते.

पूर्ण वाचा →

मराठीतील प्रसिद्ध लेखक कोण आहेत? open

कुसुमाग्रज यांनी कवी, लेखक, नाटककार कथाकार, कादंबरीकार, व समीक्षक अशा अनेक रूपांत मराठी साहित्यामध्ये अमूल्य असे योगदान दिले. त्यांचे पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर आहे परंतू त्यांनी कुसुमाग्रज याच नावाने लेखन केले. कुसुमाग्रज यांना आधुनिक युगाचे कवी म्हणूनही ओळखले जाते. त्यांचे प्राथमिक शिक्षण नाशिक मध्ये झाले.

पूर्ण वाचा →