प्रश्नांची यादी

महाराष्ट्रात तहसीलदार वर्ग १ चे अधिकारी आहेत का? open

तहसीलदार / मामलेदार
तहसीलदार हा तालुका पातळीवरील महसूल प्रशासनाचा प्रमुख अधिकारी असतो. तसेच तो वर्ग – १ चा अधिकारी असतो.

पूर्ण वाचा →

तलाठ्याचे काम काय? open

तलाठ्याची कर्तव्ये
ग्रामीण भागाच्या नोंदवह्या अद्ययावत ठेवणे, दैनंदिन कार्यावर लक्ष ठेवणे, गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन शासन व जनता यांमधील दुव्याचे काम करणे. शासनाचा गाव पातळीवरील मूलभूत घटक म्हणून सरकार तलाठ्याला विविध परिपत्रके, शासन निर्णय, स्थायी आदेश, किंवा सूचना देत असते.

पूर्ण वाचा →

महाराष्ट्रात तलाठी वर कोण आहे? open

प्रतिनिधीची भूमिका: तलाठी हा शासनाचा प्रतिनिधी असतो. त्याला सूक्ष्म दृष्टीने काम करावे लागते. त्याला व्यावसायिक आणि सक्षम अधिकारी म्हणून जमीन प्रशासन, सरकारी वसुली आणि जनसंपर्क यासारखी कर्तव्ये पार पाडावी लागतात.

पूर्ण वाचा →

बारावीनंतर तलाठी परीक्षा देऊ शकतो का? open

तलाठी पदासाठी संवैधानिक विद्यापीठाची पदवी उमेदवाराने धारण करणे आवश्यक असते तसेच शासनाने त्याच्याशी समतुल्य म्हणून जाहीर केलेली अन्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मराठीचे ज्ञान आवश्यक आहे.

पूर्ण वाचा →