1 एकर म्हणजे किती बिगा?
एक एकर म्हणजे १.६२ बिघा आहे.
पूर्ण वाचा →एक एकर म्हणजे १.६२ बिघा आहे.
पूर्ण वाचा →एक हेक्टर म्हणजे -10,000 चौ मी. एक हेक्टर म्हणजे 2.471 एकर.
पूर्ण वाचा →एक हेक्टर 10,000 चौरस मीटर आहे तर एक एकर 4840 चौरस यार्ड आहे. म्हणून, एक एकर हेक्टरपेक्षा लहान आहे . 1 हेक्टर म्हणजे 2.471 एकर. एका एकरात ०.४०४६८५६४२ हेक्टर आहेत; म्हणजे: एक एकर हे हेक्टरच्या 40% आहे
पूर्ण वाचा →चौरस फूट मध्ये 1 बिघा हे अंदाजे 27,000 चौरस फूट इतके असते.
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →जसा राज्याचा मुख्य हा राज्यपाल असतो. तसे विभाग प्रमुखाला "विभागीयआयुक्त" म्हणतात, "प्रत्येक महसूल विभागांचा एक प्रमुख महसूल प्रशासकीय अधिकारी असतो त्यास विभागीय आयुक्त म्हणतात."
पूर्ण वाचा →सर्वाधिक जिल्हे (8 जिल्हे) औरंगाबाद प्रशासकीय विभागात आहेत. कोकण हा सर्वात दाट लोकवस्ती असलेला प्रशासकीय विभाग आहे.
पूर्ण वाचा →. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
पूर्ण वाचा →For what काय करण्यासाठी किंवा कोणत्या कारणासाठी हा शब्द इंग्लिश मध्ये वापरला जातो याचा मराठी मध्ये अर्थ काय करण्यासाठी किंवा कोणत्या कारणासाठी हा होतो.
पूर्ण वाचा →तहसीलदार / मामलेदार
तहसीलदार हा तालुका पातळीवरील महसूल प्रशासनाचा प्रमुख अधिकारी असतो. तसेच तो वर्ग – १ चा अधिकारी असतो.