आपण सुगंध का वापरतो?
NA
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →जी नदी समुद्रास मिळत नाही परंतु जिला स्वतंत्र अस्तित्व असते, तिला उपनदी म्हणतात. उदा. भीमा ही कृष्णेची उपनदी आहे.
पूर्ण वाचा →नदी जिथे समुद्राला मिळते त्याला नदीचं मुख म्हणतात. नदी अनेक मुखांनी समुद्राला मिळते, उदाहरणार्थ गंगा. त्या प्रदेशाला त्रिभुज प्रदेश म्हणतात.
पूर्ण वाचा →नर्मदा नदी विरुद्ध दिशेला वाहण्यामागचं मुख्य कारण म्हणजे रिफ्ट व्हॅली. रिफ्ट व्हॅली म्हणजे नदी ज्या दिशेने वाहते, तिचा उतार विरुद्ध दिशेला असतो.
पूर्ण वाचा →Synonyms|
समानार्थी शब्द|
जे संस्कृत शब्द मराठी भाषेत जसेच्या तसे काहीही बदल न होता आले आहेत त्यांना ‘तत्सम शब्द’ असे म्हणतात
पूर्ण वाचा →पक्ष्यांचे सर्वांत ठळक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची उडण्याची क्षमता. ही क्षमता पक्ष्यांना इतर पृष्ठवंशीय प्राण्यांपेक्षा वेगळे ठरवते. पेंग्विन व शहामृग असे फारच थोडके पक्षी वगळता इतर सर्व पक्ष्यांना उडता येते. त्यांचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची पिसे.
पूर्ण वाचा →पक्षी हे उंच उडणारे दोन पायांवर चालणारे पिसे असलेले गरम रक्ताचे पृष्ठवंशीय जीव आहेत. जीवशास्त्रानुसार पक्ष्यांची व्याख्या फेदर्ड बायपेड अशी होते. याचा अर्थ पिसे असलेले दोन पायांचे प्राणी.
पूर्ण वाचा →पक्ष्यांच्या जवळपास 10,000 विविध प्रजाती आहेत . ते एका व्यक्तीपेक्षा उंच उभ्या असलेल्या विशाल शहामृगापासून ते लहान मधमाशी हमिंगबर्डपर्यंत आहेत, ज्याचे वजन एकोर्नपेक्षा कमी आहे. शिफचॅफ आणि विलो वॉर्बलर सारखे बरेच जण एकमेकांसारखे दिसतात
पूर्ण वाचा →पक्ष्यांच्या समूहाला कळप असे म्हणतात.
पूर्ण वाचा →