प्रश्नांची यादी
क्रिप्टोकरन्सीमध्ये ब्लॉकचेन म्हणजे काय?
क्रिप्टोकरन्सीसाठी ब्लॉकचेन हे तंत्रज्ञान वापरलं जातं. ब्लॉकचेन म्हणजे सोप्या भाषेत Chain of Blocks - किंवा रेकॉर्ड्सची लिस्ट. ज्यामध्ये विविध स्वरूपाची माहिती मोठ्या प्रमाणात - रियल टाईममध्ये साठवली जाते. आणि प्रत्येक साखळीचा आपल्या आधीच्या साखळीतल्या माहितीशी संबंध असतो.
ब्लॉकचेन हे एक डिजिटल लेजर आहे ज्याद्वारे रेकॉर्ड सुरक्षित ठेवले
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 38 views🌐 marathi भारतातील तंत्रज्ञान क्रांतीचे जनक कोण?
सत्यन सॅम पिट्रोडा यांना "भारताच्या संगणक आणि आयटी क्रांतीचे जनक" म्हणून ओळखले जाते कारण, त्यांनी पंतप्रधान राजीव गांधी यांचे सल्लागार म्हणून त्यांना भारतात संगणकीकरणाची ओळख करून देण्यात मदत केली. वर्गीस कुरियन हे भारतातील श्वेतक्रांतीचे जनक, भारताचे मिल्कमॅन, इंडियन मिल्क मॅन म्हणून ओळखले जातात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi भारतात माहिती व तंत्रज्ञान मंत्रालय कधी स्थापन झाले?
भारताचा माहिती तंत्रज्ञान कायदा १७ ऑक्टोबर २००० पासून अंमलात आला. इलेक्ट्रॉनिक्स खात्याने सन १९९८ पासून या बिलाचे काम करण्यास सुरुवात केली त्यानंतर ते १६ डिसेंबर १९९९ला संसदेत प्रथम मांडले गेले. त्यानंतर दीड वर्षाने माहिती तंत्रज्ञान खाते तयार झाले.
४२ लोकसभा सदस्यांच्या स्थायी समितीने
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi ई तंत्रज्ञान म्हणजे काय?
इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञानामध्ये संगणक हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर, ऑपरेटिंग सिस्टम, वेब-आधारित माहिती आणि अनुप्रयोग, टेलिफोन आणि इतर दूरसंचार उत्पादने, व्हिडिओ उपकरणे आणि मल्टीमीडिया उत्पादने, माहिती कियॉस्क आणि फोटोकॉपीअर आणि फॅक्स मशीन यांसारखी कार्यालयीन उत्पादने समाविष्ट आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 100 views🌐 marathi विकसनशील अर्थव्यवस्था म्हणजे काय?
ज्या अर्थव्यवस्थेमध्ये दरडोई उत्पन्नाचे प्रमाण कमी, साक्षरतेचे कमी प्रमाण, कमी औद्योगिकरण, उच्च जन्म व मृत्यूदर, कृषी आधारीत लोकसंख्या, अशी लक्षणे दिसून येतात त्या अर्थव्यवस्थेला विकसनशील अर्थव्यवस्था म्हणतात.
वरील व्याख्यांवरून विकसनशील अर्थव्यवस्थेच्या स्वरूपाबाबत पुढील मुद्दे स्पष्ट होतात.
1. या देशांमधील दरडोई वास्तविक उत्पन्न बरेच कमी असते तसेच उत्पन्नाच्या वाढीचा
पूर्ण वाचा →विकास दर म्हणजे काय?
विकास दर म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या किंवा विशिष्ट क्षेत्राच्या उत्पादनात वाढ होण्याचा दर. जर देशाच्या विकास दराचा उल्लेख केला जात असेल तर याचा अर्थ देशाची अर्थव्यवस्था किंवा सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) ज्या दराने वाढत आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi वस्तूच्या किंमतीच्या बदलानुसार मागणीचे परिमाण विरुद्ध दिशेने बदलते. म्हणजे वस्तूची किंमत कमी झाल्यास तिच्या मागणीचे परिमाण वाढेल. वस्तूच्या किंमतीत अत्यल्प बदल झाल्यास मागणीचे परिमाण कमी-जास्त बदलते. या प्रमाणास 'वस्तूच्या मागणीची लवचिकता' असे म्हणतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 31 views🌐 marathi भारताचे दरडोई उत्पन्न किती आहे?
भारताची अर्थव्यवस्था ही अमेरिकन डॉलरच्या विनिमयाच्या दरानुसार सप्टेंबर २०२२ मध्ये जगातील ५ व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. भारताचे वार्षिक सकल उत्पन्न (Gross domestic product) २०२२ नुसार ८५४.७ अब्ज डॉलर एवढे आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 31 views🌐 marathi अर्थव्यवस्थेची क्षेत्रे-
व्यवसायानुसार अर्थव्यवस्थेची पाच प्रकारची क्षेत्रे आढळून येतात –
1) प्राथमिक क्षेत्र –
नैसर्गिक साधन सामग्रीशी संबंधीत व्यवसाय या क्षेत्रात येतात.
उदा. शेती, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, खाणकाम, या व्यवसायांचा समावेश प्राथमिक क्षेत्रात होतो.
2) व्दितीयक क्षेत्र –
प्राथमिक क्षेत्रातून प्राप्त वस्तुवर प्रक्रिया करून दुसय्रा प्रकारच्या वस्तु तयार केल्या जातात. त्यामुळे यास उद्योग क्षेत्र असेही म्हणतात.
उदा. कारखानदारी,
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 80 views🌐 marathi दरडोई उत्पन्न म्हणजे काय?
दरडोईउत्पन्न भौगोलिक प्रदेशात किंवा राष्ट्रामध्ये प्रत्येक व्यक्तीने कमावलेल्या रकमेचे मोजमाप करण्याची संज्ञा आहे. एखाद्या विशिष्ट क्षेत्रासाठी सरासरी प्रति-व्यक्ती उत्पन्न समजून घेण्यासाठी आणि नंतर त्या क्षेत्रातील जीवनाची गुणवत्ता तपासण्यासाठी देखील याचा वापर केला जाऊ शकतो. एखाद्या राष्ट्राचे दरडोई उत्पन्न हे देशाच्या उत्पन्नाला त्याच्या लोकसंख्येने विभाजित करून मोजले
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 79 views🌐 marathi