प्रश्नांची यादी

भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीची भूमिका काय आहे? locked

भारतीय अर्थव्यवस्था मुख्यतः कृषी या क्षेत्रावर आधारित आहे. अर्थशास्त्र विषयाच्या अभ्यासाच्या अनुषंगाने भारतीय शेती असा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा कृषी, वने व मत्स्य या तिघांचा अंतर्भाव भारतीय कृषी या विषयाअंतर्गत होतो.

भारतीय जनतेच्या उदरनिर्वाहाचे सर्वात मोठे क्षेत्र म्हणजे कृषी होय. देशाच्या अर्थव्यवस्थेच्या भांडवल निर्मितीत कृषी क्षेत्राचा वाटा 1950-51 मध्ये 17.7

पूर्ण वाचा →

आर्थिक विकास दर म्हणजे का? locked

आर्थिक विकास दर म्हणजे काय?

आर्थिक वाढ दराचा अर्थ, वस्तूंच्या एकूण मूल्यातील एकूण टक्केवारीतील बदल किंवा चढ-उतार म्हणून संदर्भित केले जाऊ शकते तसेच विशिष्ट कालावधीत दिलेल्या राष्ट्रामध्ये उत्पादित केलेल्या सेवा - काही पूर्वीच्या कालावधीच्या तुलनेत. दिलेले तुलनात्मक आरोग्य मोजण्यासाठी पॅरामीटर म्हणून आर्थिक वाढीचा दर वापरला जातोअर्थव्यवस्था विशिष्ट कालावधीत. संख्या मुख्यतः

पूर्ण वाचा →

वृद्धीदर म्हणजे काय? open

आर्थिक वृद्धी चे मोजमाप जीडीपीच्या आधारे केले जाते. GDP सतत वाढत जाणारा असेल तर आर्थिक वृद्धी झाली असे म्हणता येईल. एका वर्षाच्या कालावधीत जीडीपीमध्ये जो बदल दर्शवला जातो त्यामध्ये आर्थिक वृद्धीचे मोजमाप केले जाते. त्या एका वर्षातील जीडीपी चा वृद्धीदर म्हणजेच आर्थिक वृद्धी दर असतो.

पूर्ण वाचा →

वैयक्तिक उत्पन्न हे राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा कसे असते? locked

वैयक्तिक उत्पन्न हे राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा कसे असते?

राष्ट्रीय उत्पन्नाच्या निर्मितीत भूमी, मजूर, भांडवल व प्रवर्तक हे चार घटक सहभागी असतात. या उत्पादक घटकांच्या सेवेचे मोल अनुक्रमे खंड, वेतन, व्याज व नफा या स्वरूपात केले जाते. निरनिराळ्या प्रकारची अशी जी उत्पन्ने प्रत्येक व्यक्तीला मिळत असतात, त्यांची बेरीज केली म्हणजे त्या व्यक्तीचे

पूर्ण वाचा →

सन 1951 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेत राष्ट्रीय उत्पन्नाचा वाटा किती टक्के होता? locked

सन 1951 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेत राष्ट्रीय उत्पन्नाचा वाटा किती टक्के होता?

देशाच्या अर्थव्यवस्थेच्या भांडवल निर्मितीत कृषी क्षेत्राचा वाटा 1950-51 मध्ये 17.7 टक्के होता तो 2016-17 मध्ये 15.5 टक्के झाला आहे. कृषी क्षेत्र भारतातील सर्वात मोठे मुक्त खाजगी क्षेत्र आहे. तसेच सर्वात मोठे व असंघटित क्षेत्र आहे.

पूर्ण वाचा →

सध्या भारताचे दरडोई उत्पन्न किती आहे? locked

2022 भारताचे दरडोई उत्पन्न किती आहे?
भारताची अर्थव्यवस्था ही अमेरिकन डॉलरच्या विनिमयाच्या दरानुसार सप्टेंबर २०२२ मध्ये जगातील ५ व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. भारताचे वार्षिक सकल उत्पन्न (Gross domestic product) २०२२ नुसार ८५४.७ अब्ज डॉलर एवढे आहे.

पूर्ण वाचा →

आर्थिक व्यवस्था म्हणजे काय? locked

आर्थिक व्यवस्था म्हणजे काय?

अर्थव्यवस्था म्हणजे अशी व्यवस्था ज्यामध्ये एखाद्या ठराविक भौगोलिक क्षेत्रातील विविध अभिकर्त्यांमार्फत सीमीत वस्तूंचे व सेवांचे उत्पादन, वितरण किंवा व्यापार, आणि उपभोग केला जातो. आर्थिक अभिकर्त्यांमध्ये व्यक्ति, उद्योग, संस्था, किंवा सरकार ह्यांचा समावेश होतो.

अर्थव्यवस्था म्हणजे अशी व्यवस्था ज्यामध्ये एखाद्या ठराविक भौगोलिक क्षेत्रातील विविध अभिकर्त्यांमार्फत सीमीत वस्तूंचे व

पूर्ण वाचा →

नवीन औद्योगिक धोरण कधी स्थापन झाले? locked

नवीन औद्योगिक धोरण कधी स्थापन झाले?
1991 मध्ये भारत सरकारने नवीन औद्योगिक धोरण स्वीकारले.

1991 मध्ये भारत सरकारने नवीन औद्योगिक धोरण स्वीकारले. केंद्रीय अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांनी 1991 मध्ये नवीन आर्थिक धोरण (एनईपी) सुरू केले.

पूर्ण वाचा →

पहिल्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी किती आहे? locked

पहिली पंचवार्षिक योजना

कालावधी- (१९५१ ते १९५६)
मुख्य उद्दिष्ट - शेतीविकास.
प्रतिमान - हेरोड - डॉमर प्रतिमान.
अपेक्षित लक्ष्ये - २.१%

पहिली पंचवार्षिक योजना (१९५१ ते १९५६) :

पहिले भारतीय पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी भारतीय संसदेसमोर पहिली पंचवार्षिक योजना सादर

पूर्ण वाचा →

राष्ट्रीय उत्पन्न मोजणाच्या प्रमुख पद्धती किती आहेत *? locked

राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती स्पष्ट करा ?
प्रत्येक देशाचे विशिष्ट कालखंडात म्हणजेच एका वर्षाच्या कालखंडात राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते . हे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी पुढील तीन प्रकारच्या पद्धतींचा वापर केला जातो .

1] उत्पादन पद्धत [ production method ] :-
उत्पादन पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न मोजताना विशिष्ट कालखंडात देशात निर्माण झालेल्या सर्व वस्तू व

पूर्ण वाचा →