मध्यस्थीद्वारे ग्राहकांच्या तक्रारीचे निराकरण केले जाऊ शकते का?
तक्रारीच्या कोणत्याही टप्प्यावर पक्षकार मध्यस्थीद्वारे तोडगा काढू शकतात
पूर्ण वाचा →तक्रारीच्या कोणत्याही टप्प्यावर पक्षकार मध्यस्थीद्वारे तोडगा काढू शकतात
पूर्ण वाचा →ग्राहक मानसशास्त्र ग्राहकांच्या धारणा, विश्वास, भावना आणि विचारांचे परीक्षण करते आणि खरेदीच्या वर्तनाचे परीक्षण करताना त्या सर्वांचा विचार करते . यात सामाजिक अनुनय आणि तृतीय पक्षांकडून जाहिराती किंवा जाहिराती यांसारख्या खरेदी निर्णयासाठी प्रेरणा देखील आहे.
पूर्ण वाचा →घटनेच्या कलम 233 नुसार जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक राज्यपाल मार्फत उच्च न्यायालयाचा विचार घेऊन केली जाते.
पूर्ण वाचा →खटला म्हणजे फिर्याद किंवा फौजदारी कारवाई. या शब्दाचे सर्वसाधारण व्यवहारात पत्नी, धंदा, उदीम, परिवार, भांडण, तंटा यांसारखे अनेक अर्थ असले, तरी कायद्याच्या परिभाषेत फिर्याद किंवा फौजदारी कारवाई या अर्थाने त्याचा वापर साधारणत: करण्यात येतो.
पूर्ण वाचा →फौजदारी केस मध्ये सरकारची जबाबदारी असते. मग ज्याच्या विरोधात गुन्हा घडला आहे त्याला सरकार सरकारी वकीलप्रदान करते. दोन्ही न्यायालयात तारखा तितक्याच पडतात आणि वेळ तितकाच जातो. फरक इतकाच की दिवाणी प्रकरणात पक्ष आपआपसात भांडण मिटवू शकतात.
पूर्ण वाचा →ग्राहक मंच या भारतातील ग्राहक चळवळीचा परिणाम म्हणून स्थापन झालेल्या विविध संस्था आहेत.
ग्राहकांच्या हक्कांबद्दल ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी, सरकार ग्राहक मंचांना आर्थिक मदत करते. ग्राहक मंच देखील ग्राहक न्यायालयांमध्ये वैयक्तिक ग्राहकांचे प्रतिनिधित्व करतात.
तक्रारकर्ता ग्राहक स्वतः किंवा त्याचा अधिकृत प्रतिनीधी तक्रार दाखल करु शकतो.
पूर्ण वाचा →जिल्हा मंच
जिल्हा मंचावर अध्यक्ष व दोन सदस्यांची नेमणूक करण्यात येते.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचावर (जिल्हा मंच) एक अध्यक्ष आणि दोन सदस्य असतात. जिल्हा न्यायाधीश किंवा निवृत्त जिल्हा न्यायाधीश किंवा जिल्हा न्यायाधीश होण्याची अर्हता ज्या व्यक्तीकडे असेल, अशी व्यक्ती मंचाच्या अध्यक्षपदी नियुक्त केली जाते.
पूर्ण वाचा →अंतर्गत जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षेतखाली समितीची स्थापना करण्यात आल्या आहेत. या समितीत विविध स्तरावरील सदस्यांची निवड करण्यात येते. तसेच राज्यस्तरावरदेखील ग्राहक संरक्षण परिषदेची स्थापना करण्यात आली आहे. या परिषदेचे ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री हे अध्यक्ष असतात तर राज्यमंत्री हे उपाध्यक्ष असतात.
पूर्ण वाचा →