प्रश्नांची यादी
सहकारी बँकांची महाराष्ट्रातील रचना किती स्तरीय आहे?
महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातील सहकारी बँका या ग्रामीण अर्थव्यस्थेचा कणा आहे. सातबाऱ्याच्या एका कागदावर सभासद शेतकऱ्यांना सहकारी बँकेत एक वर्षासाठी शून्य टक्के दराने पीक कर्ज, शेतीपूरक व्यवसाय कर्ज मिळते. राष्ट्रीयकृत बँकांसारखे सहकारी बँकेत शेतकऱ्यांना ना पायलीचे पन्नास कागदे जोडावे लागते, ना शेतकऱ्यांना स्वतःची आर्थिक पत
पूर्ण वाचा →📂 बैंकिंग🕒 3 year ago👁️ 49 views🌐 marathi सहकारी संस्था म्हणजे एखाद्या व्यक्ती समुहाने स्वच्छेने एकत्रित येऊन स्थापन केलेली संस्था होय.
भारतीय सहकारी कायदा १९१२;कलम -४ सी ,नुसार ,"सहकारी तत्त्वानुसार आपल्या सभासदाचे आर्थिक हितसंवर्धन करणारी संस्था म्हणजे 'सहकारी संस्था ' होय.
वैशिष्ट्ये :
१ ) ऐच्छिक संघटन :
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 17 views🌐 marathi ज्या समितीकडे संस्थेच्या कारभाराचे व्यवस्थापन सोपविण्यात आले आहे त्या समितीस व्यवस्थापन समिती किंवा संचालक मंडळ असे म्हणतात. सभासद हे सहकारी संस्थेचे मालक असतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 21 views🌐 marathi भारतातील निवडणुका कोण घेते?
भारतीय निवडणूक आयोग कार्य स्पष्ट ही भारत सरकारच्या अखत्यारीतील एक स्वायत्त घटनात्मक संस्था आहे. संविधानाने कलम ३२४ अन्वये भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती केली. निवडणुक आयोगाला भारतीय संविधानाच्या चार स्तंभांपैकी एक मानले जाते. भारतातील निवडणुकींसाठी निवडणूक आयोग सर्वस्वी जबाबदार आहे.
भारताची निवडणूक आयोग स्थीर संवैधानिक संस्था आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 24 views🌐 marathi मध्यावधी निवडणुका म्हणजे काय?
विशिष्ट परिस्थितीत निश्चित कालावधीच्या ( पाच वर्षे ) आधीच लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या निवडणुका घ्याव्या लागतात. अशा निवडणुकांना " मध्यावधी निवडणुका " असे म्हणतात.
बहुमताने अधिकारावर आलेले सरकार मुदतीआधीच पक्षफुटीमुळे अल्पमतात येऊ शकते. काही वेळा एका पक्षाला बहुमत मिळाले नसल्यास दोन किंवा अनेक पक्षांची आघाडी करून सरकार स्थापन
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 18 views🌐 marathi चिटणिस म्हणजे "एक व्यक्ती, ज्याचे काम इतरांसाठी लिहायचे असते, विशेषत: जो पत्रव्यवहार करण्यासाठी, रेकॉर्ड ठेवण्यासाठी आणि इतर व्यक्तींसाठी किंवा समाज, कॉर्पोरेशन किंवा सार्वजनिक संस्थेसाठी इतर विविध व्यवसायांचे व्यवहार करण्यासाठी कार्यरत असतो".
चिटणिसची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत.
(i) चिटणिस हा नेहमीच एक व्यक्ती असतो आणि कॉर्पोरेट संस्था किंवा इतर संस्था नाही.
(ii) चिटणिस, व्यक्ती, सार्वजनिक
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi ⇨रॉबर्ट ओएन (१७७१-१८५८) हा आधुनिक सहकारी चळवळीचा जनक होय.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 17 views🌐 marathi सभासद म्हणजे काय?
सभासद म्हणजे ज्या संस्थेची नंतर नोंदणी करण्यात आली आहे अशा सहकारी संस्थेच्या नोंदणीसाठीच्या अर्जात सामील झालेली व्यक्ती किंवा संस्थेच्या नोंदणीनंतर संस्थेची सदस्य म्हणून यथोचितरित्या दाखल करुन घेतलेली व्यक्ती होय.
सामान्य लोकांच्या हितासाठी सहकारी संस्थेची स्थापना प्रवर्तक करीत असतात. समान उद्दिष्टे असणाऱ्या व्यक्तीस्वेच्छेने एकत्र येऊन सहकारी संस्था स्थापन करण्याचा
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 265 views🌐 marathi विक्री करार हा मुळात एक कायदेशीर दस्तऐवज आहे जो मालमत्तेचा मालक किंवा विक्रेत्याला मालमत्तेचे अधिकार खरेदीदाराच्या नावावर हस्तांतरित करण्यास सक्षम करतो. विक्रेत्याने विक्री कराराचा मसुदा काढल्यानंतर स्थानिक उपनिबंधक कार्यालयात मालमत्तेची नोंदणी करा.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 21 views🌐 marathi अवैध करार म्हणजे काय?
बेकायदेशीर कृत्य करण्यासाठीचा करार हा रद्दबातल कराराचे उदाहरण आहे. उदाहरणार्थ, औषध विक्रेते आणि खरेदीदार यांच्यातील करार हा रद्द करार आहे कारण कराराच्या अटी बेकायदेशीर आहेत. अशा परिस्थितीत, कोणताही पक्ष कराराची अंमलबजावणी करण्यासाठी न्यायालयात जाऊ शकत नाही.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 19 views🌐 marathi