प्रश्नांची यादी

महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री शहरी कोण आहेत? open

महाराष्ट्राचे गृहराज्य मंत्री
सतेज ज्ञानदेव पाटील (जन्म 12 एप्रिल 1972) हे राज्य विधान परिषदेचे (MLC) सदस्य आणि गृह (शहरी), गृहनिर्माण, वाहतूक, माहिती तंत्रज्ञान, संसदीय कार्य आणि माजी सैनिक कल्याण, महाराष्ट्र सरकारचे राज्यमंत्री आहेत.

पूर्ण वाचा →

मौलाना आझाद यांच्या आत्मचरित्राचे नाव काय? locked

मौलाना अबुलकलाम आझाद
अबुलकलाम म्हणजे वाचस्पती

(११ नोव्हेंबर १८८८–२३ फेब्रुवारी १९५८). भारताचे एक प्रमुख राजकीय पुढारी. त्यांचे मूळ नाव मोहिउद्दीन अहमद असे असून अबुलकलाम म्हणजे वाचस्पती ही त्यांची पदवी होती. पुढे ‘आझाद’ (स्वतंत्र) हे टोपणनावही ते लावू लागले. त्यांचा जन्म मक्केला झाला. वडिलांबरोबर १८९० साली ते कलकत्याला आले. पारंपरिक मुसलमानी शिक्षणपद्धतीप्रमाणे मौ. आझादांनी

पूर्ण वाचा →

शिक्षण दिन कधी साजरा केला जातो? locked

शिक्षण दिन कधी साजरा केला जातो?
राष्ट्रीय शिक्षण दिन दरवर्षी ११ नोव्हेंबर रोजी देशात साजरा केला जातो. हा दिवस भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो.

पूर्ण वाचा →

महाराष्ट्राचे पहिले मंत्री कोण? open

यशवंतराव चव्हाण हे संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. चरण सिंह यांच्या सरकारच्या कार्यकाळात त्यांनी भारताचे उपपंतप्रधान म्हणून काम पाहिले होते

पूर्ण वाचा →

तेजीची अवस्था म्हणजे काय? locked

तेजीची अवस्था म्हणजे काय?
तेजी(Prosperity) या अवस्थेत अर्थव्यवस्थेतील गुंतवणूक, रोजगार, उत्पादन, उत्पन्न,किमती, उपभोग, भांडवल पुरवठा इत्यादी सर्व घटकात कमाल वाढ होते. संयोजक अधिक नफा प्राप्त करण्यासाठी उत्पादनवाढीचे प्रयत्न सुरू करतात. यामुळे भांडवल, कच्चा माल, श्रम व इतर उत्पादन साधनांची मागणी वाढते. खंड, वेतन, व्याज आदींचे दर वाढतात.

पूर्ण वाचा →