प्रश्नांची यादी
तात्काळ "मूलभूत गरजा" ची पारंपारिक यादी म्हणजे अन्न (पाण्यासह), निवारा आणि कपडे. बर्याच आधुनिक याद्या फक्त अन्न, पाणी, कपडे आणि निवाराच नव्हे तर स्वच्छता, शिक्षण, आरोग्य सेवा आणि इंटरनेटच्या 'मूलभूत गरजा' वापरण्याच्या किमान पातळीवर भर देतात. वेगवेगळ्या एजन्सी वेगवेगळ्या याद्या वापरतात.
7 मूलभूत मानवी गरजा
निर्वाह.
समज आणि वाढ.
कनेक्शन आणि प्रेम.
योगदान
आदर आणि ओळख
स्वशासन
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 18 views🌐 marathi मूलभूत गरजा पूर्ततेसाठी कोण कोणाची मदत घ्यावी लागते?
मूलभूत गरजा पुरवणे ही सरकारची जबाबदारी आहे. जर सरकार गरजा पुरवत नसेल तर हक्काचा आधार घेऊन त्या मिळवता येतात. जेव्हा एखादी गरज हक्क बनते तेव्हा ती सर्वांसाठी लागू होते.
उद्देश
आरोग्य ही केवळ आपली गरज नसून तो आपला हक्क आहे हे
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 23 views🌐 marathi वस्तुभेद : ज्या परिस्थितीत ग्राहक वा विविध ग्राहकसमूह विशिष्ट प्रकारची वस्तू पसंत करतात आणि तिच्यासाठी थोडी अधिक किंमत देण्यासही तयार असतात तसेच एकाच प्रकारची वस्तू, परंतु विशिष्ट विक्रेत्याकडूनच घेण्याची पसंती दर्शवितात, त्या परिस्थितीला 'वस्तुभेद' असे म्हणतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi उत्पादन म्हणजे उपभोगासाठी (आउटपुट) काहीतरी तयार करण्यासाठी विविध सामग्री इनपुट आणि अभौतिक इनपुट (योजना, माहिती) एकत्र करण्याची प्रक्रिया आहे. हे आउटपुट, चांगली किंवा सेवा तयार करण्याची क्रिया आहे ज्याचे मूल्य आहे आणि व्यक्तींच्या उपयुक्ततेमध्ये योगदान देते.
मानवी गरजा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे पूर्ण करण्याची शक्ती असलेल्या वस्तूंची वा सेवांची निर्मिती. विज्ञानातील पदार्थ
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 21 views🌐 marathi अल्पभूधारक शेतकऱ्यांची जमीन धारणा किती आहे?
ज्या ज्या वेळी अल्पभूधारक शेतकरी असा उल्लेख केला जाईल त्या वेळी त्यासाठी तो शेतकरी पात्र असेल ज्याच्याकडे 5 एकर किंवा त्यापेक्षा कमी जमीन असेल. 5 एकर जमीन ही 2 हेक्टर किंवा 200 गुंठे च्या बरोबरीची असते.
अल्पभूधारक शेतकऱ्याकडे किती जमीन असते ?
अल्पभूधारक शेतकऱ्याकडे 5 एकर
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 31 views🌐 marathi सीमांत परिव्यय म्हणजे काय?
वस्तूचे परिमाण नगानगाने वाढविले असता, प्रत्येक वेळी समग्र उत्पादन परिव्ययामध्ये जी वाढ होते, तिला सीमांत उत्पादन परिव्यय असे म्हणतात.
सीमांत सामाजिक उत्पादन परिव्यय आणि सीमांत खाजगी उत्पादन परिव्यय
वस्तूचे उत्पादन करीत असताना त्या वस्तूसाठी कराव्या लागणाऱ्या परिव्ययाचा निर्देश खाजगी उत्पादन परिव्यय म्हणून केला जातो. परंतु असे उत्पादन करीत असताना
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 15 views🌐 marathi उपयोगिता मूल्य म्हणजे काय?
उपयोगिता म्हणजे वस्तूच्या अंगी असणारी मानवी गरज भागविण्याची क्षमता होय. तर उपयुक्ताता म्हणजे वस्तूचे उपयोगितामूल्य होय.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 23 views🌐 marathi चाणक्य
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 21 views🌐 marathi स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती :- [ scope of Macro economics ]
समग्रलक्षी अध्ययन पद्धती ज्या दृष्टीकोनातून उपयोगाची ठरते . आणि ज्या बाबीसाठी अशा अध्ययन पद्धतीचा
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 19 views🌐 marathi आर्थिक गरजा म्हणजे काय?
ज्या गरजांची पूर्तता पैशांच्या साहाय्याने केली जाते त्यांना आर्थिक गरजा असे म्हणतात. वेयक्तिकरित्या त्यांचा मोबदला पैशांच्या स्वरूपात दिला जातो. उदा. अन्न,औषध इत्यादी.
गरजांची वैशिष्ट्ये :
अमर्यादित गरजा
गरजा या पुन्हा पुन्हा निर्माण होत असून,त्या कधीही न संपणाऱ्या असतात.एक गरज पूर्ण करेपर्यंत दुसरी गरज पुन्हा निर्माण होते. गरजा सातत्याने निर्माण
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 50 views🌐 marathi