प्रश्नांची यादी
समाज म्हणजे परस्परांशी आंतरकिया कर-णाऱ्या व्यक्ती आणि समूहांची मिळून बनलेली एक व्यापक संघटना-व्यवस्था होय. सामाजिक आंतरकियेमुळेच व्यक्ती आणि समूहात निश्र्चित स्वरूपाचे सामाजिक संबंध निर्माण झालेले असतात. केवळ लोकांचा समूह म्हणजे समाज नव्हे. व्यक्तीहून निराळे असे स्वतंत्र अस्तित्व समाजाला असते.
पूर्ण वाचा →📂 सामाजिक🕒 3 year ago👁️ 37 views🌐 marathi तो समाजात काय स्वीकारले जाते याचे मार्गदर्शक तत्त्व म्हणून काम करतो . त्याशिवाय सामाजिक गट आणि समुदायांमध्ये संघर्ष होईल. आपण त्यांचे अनुसरण करणे महत्वाचे आहे. कायदा समाजात होणारे बदल सहज स्वीकारण्याची परवानगी देतो.
पूर्ण वाचा →📂 सामाजिक🕒 3 year ago👁️ 45 views🌐 marathi भारतीय समाजाचे स्वरूप काय आहे?
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेतील पेपर १ च्या अभ्यासक्रमात समाजशास्त्राच्या काही घटकांचा अंतर्भाव केला आहे. ‘भारतीय समाजाची प्रमुख वैशिष्टय़े व वैविध्य’ हा घटक सारांशरूपाने जाणून घेऊयात-
व्यक्ती हा समाजाचा मूलभूत घटक असतो. मानवाने अस्तित्वाच्या सुरक्षेसाठी समूहात राहायला सुरुवात केली व त्यातून समाज व सामाजिक जीवन
पूर्ण वाचा →📂 सामाजिक🕒 3 year ago👁️ 78 views🌐 marathi सामाजिक समूहाची निर्मिती किमान दोन व्यक्तींवर अवलंबून असते जेव्हा दोन किंवा अधिक व्यक्ती बÚयाच कालावधीकरिता परस्परांषी संबंधित असतात. परस्परांच्या अस्तित्वाची जाणीव असते. तेव्हाच सामाजिक समूह निर्माण होतो. एकटा व्यक्ती सामाजिक समूह निर्माण करू शकत नाही.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi आपल्या कुटुंबात, शेजा-यामध्ये आणि आजूबाजूच्या माणसांच्या सहवासात राहणे म्हणजे समूहात राहणे होय.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 49 views🌐 marathi राॅबर्ट ब्रिअरस्टेड यांनी समाजशास्त्राचे स्वरूप दर्शविणारी वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे सांगितली आहेत. 1. समाजशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे.
पूर्ण वाचा →📂 सामाजिक🕒 3 year ago👁️ 33 views🌐 marathi मेंदूला योग्यरित्या रक्तपुरवठा होण्यासाठी दररोज व्यायाम करावा. मेंदूतील रक्ताभिसरण चांगलं राहण्यासाठी व्यायामाचे अनेक फायदे आहेत. व्यायाम केल्याने शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं आणि रक्तप्रवाह सुधारतो. जर तुम्हाला व्यायाम करायचा नसेल, तर तुम्ही स्विमींगही करू शकता.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 50 views🌐 marathi मोठया मेंदूचा पुढचा कपाळातला भाग विचारशक्ती आणि सामाजिक भान सांभाळतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi अनेक वर्षांच आत दाखवून दिले आहे की बुद्धिमत्ता ही एकाच प्रकारची नसून कमीत कमी सात निरनिराळ्या प्रकारच्या बुद्धिमत्ता आहेत. ही मल्टीपल इंटेलिजन्सची संकल्पना सर्वप्रथम होवार्ड गार्डनर या मनोवैज्ञानिकाने दिली. गार्डनरची दिलेल्या सात बुद्धिमत्ता खालील प्रमाणे आहेत
लिंग्विस्टिक (भाषिक) बुद्धिमत्ता
लॉजिकल (तार्किक) बुद्धिमत्ता
विझ्युअल (अवकाशीय / दृष्य) बुद्धिमत्ता
वैयक्तिक बुद्धिमत्ता
आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता
कायनेस्थेटिक (शारीरिक) बुद्धिमत्ता
सांगीतिक बुद्धिमत्ता
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 40 views🌐 marathi यात केन्द्रीय मान 100 असते आणि मानक विचलन 15 असते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi