प्रश्नांची यादी
लोकसंख्या'म्हणजे एखाद्या भौगोलिक प्रदेशात राहणाऱ्या व्यक्तींची संख्या होय. लोकसंख्या मोजण्याला जनगणना किंवा खानेसुमारी म्हणतात. प्रत्येक [देश] आपल्या लोकसंख्येची ठरावीक कालखंडानंतर गणना करतो. हा कालखंड बहुतेक १० वर्षे एवढा असतो व दरवर्षी वाढीव संख्येचा [अंदाज अपना अपना|अंदाज] प्रकाशित केला जातो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi आपल्या समाजातील सोयीनुसार एकमेकांना बोलण्यास आणि संवाद साधण्यास एकदम सोयीस्कर पडेल अशी भाषा म्हणजे बोली भाषा!” बोली भाषा ही कशीही बोलली जाते. त्यामध्ये बदल होऊ शकतात आणि काही शब्द हे परंपरागत तर काही शब्द आक्रमित असू शकतात. दैनंदिन जीवनातील व्यावहारिक भाषेला आपण बोली भाषा म्हणू शकतो
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi भाषेतील मूलभूत अर्थघटक किंवा धातू अभिव्यक्तीच्या संदर्भात ज्या प्रकारे वागतात त्यानुसार ते केलेले आहे. या वर्गीकरणात तीन मुख्य प्रकार आहेतः (१) विश्लेषणात्मक, (२) विकारक्षम आणि (३) संश्लेषणात्मक.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 23 views🌐 marathi बोली भाषा- विशिष्ट प्रदेश वा विशिष्ट संस्कृतीतील समूहाची व्यवहाराची भाषा म्हणजे बोली भाषा. संपूर्ण देशात विविध भाषा बोलल्या जातात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi भारतात वेगवेगळ्या गटांचे लोक वेगवेगळ्या भाषा बोलतात. भारतात जवळपास ८०० प्रमुख भाषा व अंदाजे २०० बोलीभाषा आहेत. भारतीय राज्यघटनेनुसार इंग्रजी भाषा आणि हिंदी भाषा केंद्र सरकारच्या व्यवहाराच्या अधिकृत भाषा आहेत. भारताला कोणतीही राष्ट्रभाषा नाही सर्व स्वतःच्या भाषेसोबत इंग्रजीचा वापर करतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 23 views🌐 marathi भारतात जवळपास ८०० प्रमुख भाषा व अंदाजे २०० बोलीभाषा आहेत. भारतीय राज्यघटनेनुसार इंग्रजी भाषा आणि हिंदी भाषा केंद्र सरकारच्या व्यवहाराच्या अधिकृत भाषा आहेत. भारताला कोणतीही राष्ट्रभाषा नाही सर्व स्वतःच्या भाषेसोबत इंग्रजीचा वापर करतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 31 views🌐 marathi महाराष्ट्रात गोंड, भिल्ल, वारली, पावरी, मावची, कोरकू, कोलामी, कातकरी, माडिया आदी बोलीभाषा प्रमुख आहेत. या पोटभाषा महत्त्वाच्या असल्या, तरी यापैकी गोंडी व भिल्ली या पोटभाषा अतिप्राचीन आहेत. गोंडी पोटभाषा महाराष्ट्रात प्राधान्याने आणि मध्य भारतातील मोठ्या विस्तृत पट्ट्यात बोलली जाते
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 75 views🌐 marathi भूम हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्याचा एक तालुका आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 31 views🌐 marathi
भूम तहसीलमध्ये सुमारे 94 गावे आहेत
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 46 views🌐 marathi दया धाराशिव नगर
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 38 views🌐 marathi