निवासी उपजिल्हाधिकारी म्हणजे काय?
निवासी उपजिल्हाधिकारी
अनुसूचित जाती, जमाती व इतर दुर्बल घटकाचे अत्याचार प्रतिबंधक कायदाचे संबंधाने काम करणे.
निवासी उपजिल्हाधिकारी
अनुसूचित जाती, जमाती व इतर दुर्बल घटकाचे अत्याचार प्रतिबंधक कायदाचे संबंधाने काम करणे.
सातारा जिल्ह्यात एकून 27 किल्ले वसलेले आहेत .
पूर्ण वाचा →महाराष्ट्र पठाराची उंची सुमारे 400 मीटर आणि 600 मीटर दरम्यान आहे आणि त्याच्या उत्तरेकडील भागात तापी नदीचे खोरे आहे, ज्याचा उतार पश्चिम दिशेने आहे.
पूर्ण वाचा →महाराष्ट्र हा प्राकृतिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण आहे. पश्चिमेला असणारे कोकण किनारपट्टी, भारतातील सात पर्वत प्रणालीपैकी प्रमुख सह्याद्री पर्वत व सातपुडा पर्वत या दोन पर्वत प्रणाली व ज्वालामुखीपासून तयार झालेले महाराष्ट्र पठार अशी महाराष्ट्राची प्राकृतिक रचना आहे.
पूर्ण वाचा →महाराष्ट्राच्या उत्तरेला मध्य प्रदेश, पूर्वेला छत्तीसगढ, आग्नेय दिशेला आंध्र प्रदेश, दक्षिणेला कर्नाटक, तर नैऋत्य दिशेला गोवा राज्य आहे.
पूर्ण वाचा →पुणे जिल्हा पोलीस अधीक्षकपदावर डॉ. अभिनव देशमुख यांची नियुक्ती - MPCNEWS
पूर्ण वाचा →राजेश देशमुख
पूर्ण वाचा →भारतातील सनदी सेवांचे प्रमुख तीन प्रकार आहेत, अखिल भारतीय सेवा, केंद्रिय सेवा, आणि राज्यसेवा.
पूर्ण वाचा →कन्हान नदीची उपनदी असलेली नागनदी नागासारखीच वाहात असल्याने आधी या शहराचे नाग असे नाव पडले आणि या नाग नदीमुळेच नागपूर असे नाव ठेवण्यात आले.
पूर्ण वाचा →
राज्याचे एकूण सहा प्रशासकीय विभाग आहेत.