रत्नागिरी जिल्ह्यातील तालुके किती?
रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड, दापोली, खेड, गुहागर, चिपळूण, रत्नागिरी, संगमेश्वर, लांजे व राजापूर असे एकूण नऊ तालुके आहेत.
पूर्ण वाचा →रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड, दापोली, खेड, गुहागर, चिपळूण, रत्नागिरी, संगमेश्वर, लांजे व राजापूर असे एकूण नऊ तालुके आहेत.
पूर्ण वाचा →पश्चिम महाराष्ट्रात (पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख महानगर आहे) वसलेले आहे. सांगली शहर जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. हे कृष्णा नदीच्या काठावर वसले असून कृष्णा-वारणा नद्यांचे संगमस्थान हरिपूर या शहराच्या नैर्ऋत्येस ४ किमी.
पूर्ण वाचा →एंग्लोफोन विश्लेषणात्मक परंपरेत, नकारात्मक आणि सकारात्मक स्वातंत्र्यामधील फरक इसाया बर्लिन यांनी त्यांच्या 1958 मध्ये "स्वातंत्र्याच्या दोन संकल्पना" या व्याख्यानात मांडला होता. बर्लिनच्या मते, हा फरक राजकीय परंपरेत खोलवर रुजलेला आहे.
पूर्ण वाचा →रूसो यांनी सकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना मांडली आहे
पूर्ण वाचा →स्वातंत्र्य ही फार आकर्षक संकल्पना आहे. माणसाला वैचारिक, धार्मिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक इत्यादी अनेक प्रकारचे स्वातंत्र्य असू शकते, हवे असते.
पूर्ण वाचा →महाराष्ट्र्रात नागपूर, अमरावती, मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक आणि औरंगाबाद असे सात महसूल विभाग आहेत.
पूर्ण वाचा →चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण पंधरा (15) तालुके आहेत.
पूर्ण वाचा →भंडारा जिल्ह्यात 7 तालुके आहेत.
पूर्ण वाचा →सावनेर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील एक गाव आहे
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →