भारतातील राज्य किती आहे?
भारतामध्ये सद्यस्थितीला 28 घटक राज्य व आठ केंद्रशासित प्रदेश आहेत.
पूर्ण वाचा →भारतामध्ये सद्यस्थितीला 28 घटक राज्य व आठ केंद्रशासित प्रदेश आहेत.
पूर्ण वाचा →महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाल्यास गेली कित्येक वर्षे स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी केली जात आहे. महाराष्ट्र हे देशातील भौगोलिक प्रदेशाच्या निकषावर एक मोठे राज्य मानले जाते. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र व कोकण असे चार प्रदेश महाराष्ट्राचे वैशिष्ट्यपूर्ण घटक मानले जातात.
पूर्ण वाचा →भारताची १३१ कोटी आहे.
पूर्ण वाचा →2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या 11.2 कोटी आहे, हे प्रमाण देशाच्या लोकसंख्येच्या 9.4% इतके आहे.
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे. राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची ७२० कि. मी. ची किनारपट्टी आहे.
पूर्ण वाचा →एका विशिष्ट क्षेत्रफळात राहणाऱ्या व्यक्तींची संख्या म्हणजे लोकसंख्येची घनता होय. सहसा घनता "प्रती वर्ग किमी" मध्ये मोजली जाते. उदा. भारताच्या लोकसंख्येची घनता १२३ प्रती वर्ग किमी आहे, म्हणजेच भारताच्या १ वर्ग किमी भागात सरासरी १२३ व्यक्ती राहतात.
पूर्ण वाचा →
भारतात २०११ मध्ये पहिल्यांदाच बायोमेट्रिक माहिती गोळा करण्यात आली होती. ३१ मार्च २०११ रोजी प्रसिद्ध झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारतीय लोकसंख्या १७.७%च्या दशकातील वाढीसह १.२१ अब्ज झाली होती. प्रौढ साक्षरतेत दहा वर्षात ९.२१% इतकी वाढ झाली, एकूण साक्षरता ७४.०४% पर्यंत वाढली.
भारताची लोकसंख्या 1412 दशलक्ष असेल. भारताची लोकसंख्या जगाच्या लोकसंख्येच्या 17 टक्के आहे
पूर्ण वाचा →कोणत्याही लोकसमूहाचे सांख्यिकीय पृथक्करण आणि विवेचन करून केलेला अभ्यास म्हणजे मानवशास्त्रीय लोकसंख्याशास्त्र होय.
पूर्ण वाचा →