प्रश्नांची यादी

राष्ट्रवादी एकात्मता म्हणजे काय? open

राष्ट्रीय एकात्मता म्हणजे जात, पंथ,वंश, धर्म किंवा लिंग काहीही असले तरी लोकांमधील बंध आणि एकता. देशातील समुदाय आणि समाजांतर्गत एकता, बंधुता आणि सामाजिक ऐक्याची भावना म्हणजे राष्ट्रीय एकात्मता होय. राष्ट्रीय एकात्मता ही विविधता असूनही देशाला एकसंध आणि मजबूत ठेवण्यास मदत करते.

पूर्ण वाचा →

२०११ नुसार महाराष्ट्राची लोकसंख्या घनता किती आहे? open

महाराष्ट्र लोकसंख्या 2011 ची जनगणना
कि. मी. महाराष्ट्राची घनता 365 प्रति वर्ग किमी आहे, जी राष्ट्रीय सरासरी 382 प्रति चौरस किमीपेक्षा कमी आहे.

पूर्ण वाचा →

विदर्भ हे नाव कसे पडले? open

म्हणून त्या ऋषीने येथे कधीही दर्भ उगवणार नाही, असा शाप दिल्याचा उल्लेख आढळतो. यावरून 'दर्भ' हे गवत जे पूर्वी धार्मिक विधींमध्ये पूजेकरिता व आसन बनविण्याकरिता वापरले जात असे ते जेथे कधीही उगवणार नाही, असा प्रदेश म्हणजे 'विदर्भ' होय! त्यामुळे या प्रदेशाला (वि: म्हणजे 'नाही' असे दर्भ) 'विदर्भ' असे नाव पडले.

पूर्ण वाचा →

जिल्हाधिकाऱ्यांची नेमणूक कोण करते? open

त्याची निवड संघ लोकसेवा आयोग करत असते. जिल्हाधिकाऱ्यांची निवड दोन मार्गाने केले जाते. पहिला मार्ग म्हणजे सरळ सेवा भरती होय. संघ लोकसेवा आयोगाकडून भारतीय प्रशासकीय सेवा पदासाठी निवड केलेल्या उमेदवाराची जिल्हाधिकारी म्हणून राज्यशासन नेमणूक करते.

पूर्ण वाचा →

मुख्य कार्यकारी अधिकारी कोण असतात? open

मुख्य कार्यकारी अधिकारी, सिविल सेवा के भारतीय रक्षा संपदा सेवा संवर्ग के अधिकारी होते हैं और महानिदेशक, रक्षा संपदा, भारत सरकार, रक्षा मंत्रालय के प्रशासनिक नियंत्रण में काम करते हैं।

पूर्ण वाचा →

जिल्ह्याचा सचिव कोण असतो? open

Detailed Solution. योग्य उत्तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी आहे. जिल्हा पातळीवरील सामान्य प्रशासन विभागातील उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सचिव असतात

पूर्ण वाचा →

प्रशासकीय व्यवस्था म्हणजे काय? open

ह्या अधिकाऱ्यांच्या शासकीय व्यवहाराची चिकित्सक तपासणी करून कायद्याप्रमाणे त्यांना वागण्यास न्यायालये भाग पाडतात. हे कार्य ती ज्या तत्त्वांनी करतात, त्या तत्त्वांना प्रशासकीय विधि असे म्हणतात. प्रशासकीय विधी व नियम यांचा उगम न्यायालयीन निर्णयांमार्गे होतो किंवा संसदीय प्रक्रियेनुसार होतो.

पूर्ण वाचा →