प्रश्नांची यादी
‘स्वातंत्र्य’ म्हणजे स्वतःचं तंत्र, स्वतः निर्माण केलेली व्यवस्था व स्वतःचं बंधन. ‘स्वातंत्र्य’ हा केवळ शब्द नाही. ‘परकीय शक्तीपासून मुक्ती मिळालेली स्थिती’ एवढंच या शब्दाचं वर्णन नाही, तर ‘स्वातंत्र्य’ ही एक संकल्पना आहे व या संकल्पनेचा उगम भारतीय तात्त्विक विचारांत आहे. ‘स्वातंत्र्य’ म्हणजे मुक्ती, हक्क, जबाबदारी या जाणिवांचा संगम होय. हे
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 112 views🌐 marathi 15 ऑगस्ट 1947 मध्यरात्री 12 वाजता भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा करण्यात आली. मात्र भारताच्या स्वातंत्र्यदिनाची ही तारीख आणि वेळ अचानक ठरलेली नाही. या तारखेमागे आणि वेळेमागेदेखील इतिहास आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 31 views🌐 marathi देशाला स्वातंत्र्य मिळून75 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने 'आझादी का अमृत महोत्सव' या संकल्पनेवर देशात आनंदोत्सव साजरा केला जात आहे. भारताचा राष्ट्रध्वज लाल किल्ल्यावर विधानसभेपासून ते देशातील सरकारी कार्यालयांपर्यंत फडकवला जातो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 86 views🌐 marathi गव्हर्नर माउंटबॅटन यांनी जून १९४७ मध्ये भारत आणि पाकिस्तान अशी भारताची फाळणी जाहीर केली. भारतीय स्वातंत्र्य कायद्यानुसार १४ ऑगस्ट १९४७ला पाकिस्तान या नव्या स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती झाली आणि लगेचच १५ ऑगस्ट १९४७ला भारताला स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व मिळाले.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 93 views🌐 marathi दिनांक १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला.
स्वतंत्र भारत २६ जानेवारी १९५० रोजी प्रजासत्ताक झाला. भारताची राज्यघटना तयार करण्यात बाबासाहेब आंबेडकर ह्यांचा मोलाचा वाटा होता. प्रजासत्ताक भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू व पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद होते. रवींद्रनाथ टागोर ह्यांनी लिहिलेले जन गण मन हे भारताचे राष्ट्रगीत तर बंकिमचंद्र चट्टोपाध्याय
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 144 views🌐 marathi दिनांक १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. पण त्यावेळी भारताचे पाकिस्तान आणि भारत असे दोन तुकडेही पडले.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 102 views🌐 marathi महाराष्ट्रातील दोन क्रमांकाचे सर्वोच शिखर साल्हेर (१५६७ m) नाशिक आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 93 views🌐 marathi कळसूबाई (Kalsubai) हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. कळसूबाई शिखराची उंची समुद्र सपाटीपासून १६४६ मीटर आहे, तर पायथ्याच्या बारी गावातून याची ऊंची अंदाजे ९०० मीटर आहे. यातील अर्ध्या ऊंची पर्यंत गावकऱ्यांनी पायऱ्यांची शेती केलेली आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 94 views🌐 marathi आशिया (Asia) हा जगातील सर्वात मोठा खंड आहे.
पृथ्वीवरील जमिनीच्या ३०% जागा आशिया खंडाने व्यापली आहे. पृथ्वीवरील एकंदरीत लोकसंख्या पाहता याच खंडात लोकसंख्या जास्त आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 103 views🌐 marathi कळसूबाई (Kalsubai) हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. कळसूबाई शिखराची उंची समुद्र सपाटीपासून १६४६ मीटर आहे, तर पायथ्याच्या बारी गावातून याची ऊंची अंदाजे ९०० मीटर आहे. यातील अर्ध्या ऊंची पर्यंत गावकऱ्यांनी पायऱ्यांची शेती केलेली आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 297 views🌐 marathi