प्रश्नांची यादी
नागरवस्ती किंवा नागरी वस्ती म्हणजे मोठ्या गावांत किंवा शहरांत राहणारी लोकांची वसाहत. खेड्यांत राहणाऱ्या लोकांच्या वस्तीला ग्रामीण वस्ती म्हणतात. याशिवाय जंगल वस्ती, डोंगरी वस्ती, नदीकाठची वस्ती, दलित वस्ती वगैरे लोकवस्तीचे प्रकार आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 56 views🌐 marathi विमानतळ, बंदरे, रेल्वे, गृहनिर्माण, रस्ते इत्यादी पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हिटीच्या संदर्भात शहरी भागात अधिक विकास आहे. ग्रामीण भागात सहसा पायाभूत सुविधांच्या बाबतीत फारसा विकास होत नाही. शहरी भागात, जीवनाचा मार्ग जटिल आणि वेगवान आहे आणि सामाजिक संबंध औपचारिक आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 39 views🌐 marathi श्रमविभाजनाचे प्रमाण अर्थव्यवस्थेत पुष्कळच वाढले व मोठमोठे कारखाने अस्तित्वात येऊन मोठ्या प्रमाणावर उत्पादन होऊ लागले. यामुळे सुरुवातीस जरी शहरांतील कामगारांचे व नागरिकांचे जीवन रटाळ व दरिद्री झाले, तरी नागरीकरणाचा अंतिम परिणाम औद्योगिकीकरणाद्वारे शहरवासीयांचे राहणीमान सुधारण्यात झाला.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 39 views🌐 marathi विसाव्या शतकात नागरीकरणामुळे जगातील बहुतेक शहरांपुढे निर्माण झालेले प्रमुख प्रश्न पुढीलप्रमाणे आहेत : वाहनांची दाटी, शहराच्या आंतरतम भागांचा अपक्षय, कमी उत्पन्नाच्या कुटुंबांसाठी घरांची टंचाई, गलिच्छ वस्त्यांची वाढ, कचरा गोळा करणे व त्याची विल्हेवाट लावणे, जलनिःसारण, हवा व पाणी यांचे प्रदूषण तसेच गोंगाट, पाणीपुरवठा, ...
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 42 views🌐 marathi लोकसंख्येचा आकार, विकास, श्रम विभागणी, सामाजिक गतिशीलता आणि पर्यावरणाचा प्रकार
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 37 views🌐 marathi थोडक्यात, वाढत्या शहरीकरणाबरोबर दाट लोकवस्त्या, अपुऱ्या पायाभूत व्यवस्था, परवडणारी घरे, पूर, पर्यावरण, झोपडपट्ट्या, गुन्हेगारी, दाटीवाटी आणि दारिद्र्य असे अनेक प्रश्न तयार होतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 39 views🌐 marathi शहरीकरण म्हणजे सर्वसमावेशक प्रगतीची सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक चालकशक्ती असल्याचे मानले जाते. पण शहरीकरण आपल्याबरोबर अनेक नव्या समस्याही घेऊन येते. शहरीकरण वाढीच्या प्रक्रियेत स्थलांतर ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. जगाच्या बहुतेक विकसनशील देशांमधे शहरी वाढीचा दर तुलनेने उच्च आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 39 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 41 views🌐 marathi बौद्ध धर्माचा पहिला भौतिक पुरावा दर्शवतात .
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 42 views🌐 marathi अशोक हा बिंदुसाराचा मुलगा आणि चंद्रगुप्त मौर्याचा नातू होता. प्रगत धार्मिक विचार, सुसंघटित शासन, विशाल साम्राज्याची सुरक्षा, मानवी समाजाचे कल्याण, मानवाचे महान प्रयत्न इत्यादींमुळे भारतातीलच नव्हे तर जगभरातील महान सम्राटांमध्ये त्यांचे वेगळे स्थान आहे.अशोक हा महान राजा होता
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 37 views🌐 marathi