केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक राज्यमंत्री कोण आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री (स्वतंत्र कार्यभार ) प्रल्हाद सिंह पटेल यांनी आज नवी दिल्लीत हितधारक आणि ट्रॅव्हल मीडिया यांच्यासमवेत कोविड --19नंतर अतुल्य भारताला प्रोत्साहन या विषयावर विचारमंथन सत्र आयोजित केले. या सत्रात सुमारे 30 प्रभावशाली व्यक्ती आणि ट्रॅव्हल मीडिया प्रतिनिधी सहभागी झाले होते