नवी दिल्ली : 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जातो. केंद्रीय अर्थमंत्री हा अर्थसंकल्प सादर केला जातो. आज सकाळी 11 वाजता संसदेत अर्थसंकल्पसादर केला जाणार असून 11 वाजेची वेळ त्यासाठी निश्चित आहे