भारताचा पहिला अर्थसंकल्प :
भारतात प्रथमच 7 एप्रिल 1860 रोजी अर्थसंकल्प सादर करण्यात आला. स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि ईस्ट इंडिया कंपनीशी संबंधित नेते जेम्स विल्सन यांनी भारताचा अर्थसंकल्प ब्रिटिश राणीला सादर केला
1860 मध्ये भारतातील पहिला अर्थसंकल्प कोणी सादर केला?
✅ Updated recently