1854 मध्ये भारतातील पहिली कापूस कापड गिरणी कोठे स्थापन झाली?
✅ Updated recently
महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी ७ जुलै १८५४ मध्ये मुंबईत सुरू झाली. कावसजी दावर यांनी पाच लाख भांडवल गुंतवून ही गिरणी सुरु केल्याचे एका पुस्तकात म्हटलं आहे. ती त्यांनी यशस्वी चालवून दाखवली. बॉम्बे स्पिनिंग मिल या नावाची ही गिरणी होती.