1949 मध्ये स्थापन झालेल्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या समितीचे अध्यक्ष कोण होते?
✅ Updated recently
4 ऑगस्ट 1949 रोजी राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना झाली. याचे अध्यक्ष पीसी महालानोबिस हे होते.