1951 साली जनगणना झाली त्यावेळी आपल्या देशाची लोकसंख्या किती होती?
✅ Updated recently
१९५१ च्या जनगणनेनुसार, भारताची एकूण लोकसंख्या - ३६,१०,८८,०९० (३६ करोड १० लाख ८८ हजार नव्वद)