दुसरी योजना (१९५६ ते १९६१) या योजनेत सार्वजनिक क्षेत्राच्या विकासावर आणि "जलद औद्योगिकीकरण" यावर भर देण्यात आला.